TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पत्नीने केला पतीचा गळा आवळून खून, मृतदेह फेकला नाल्यात ; धक्कादायक कारण आले समोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 15, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

भंडारा (वृत्तसंस्था) प्रेमसंबंधात अडसर ठरत असल्यामुळे पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केला. तसेच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने पतीचा मृतदेह जंगल शिवारातील नालीत नेऊन फेकला. आदेश मदन राऊत (३८, रा. गणेश वॉर्ड, साकोली) असे मृत पतीचे नाव आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी (१३ डिसेंबर) सकाळच्या सुमारास अड्याळ पोलीस ठाणे हद्दीतील माडगी जंगल शिवारात उघडकीस आली.

या प्रकरणी मृतक आदेशची आई सारिका मदन राऊत हिच्या तक्रारीवरून अड्याळ पोलिसांनी आदेशची पत्नी ज्योती राऊत (३५) व तिचा प्रियकर विक्की नत्थू करकाळे (३६, रा. आंबेडकर वॉर्ड, पवनी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. यात विक्कीला अटक करण्यात आली आहे. आदेशची पत्नी ज्योती व विक्की करकाळे यांच्यात कथित प्रेमसंबंध होते.

READ ALSO

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

आदेश त्यांच्या प्रेमसंबंधात अडसर ठरत होता. त्याचा काटा काढण्याच्या उद्देशाने ज्योती आणि तिचा प्रियकर विक्कीने संगनमत करून प्रथम आदेशचा गळा आवळून खून केला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने दोघांनीही आदेशचा मृतदेह अड्याळ पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या तिरींजवळच्या माडगी जंगल शिवारातील नालीमध्ये नेऊन फेकून दिला.

घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आणि अवघ्या काही तासांतच मृत आदेशची पत्नी ज्योती व तिच्या प्रियकराचा छडा लावला. पोलिसी खाक्या दाखविताच प्रेम प्रकरणातून आदेशचा गळा आवळून खून केल्याची बाब समोर आली. पोलिसांनी ज्योती राऊत व विक्की करकाळे यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
Next Post

जळगाव जिल्हा टीबीमुक्त करण्याच्या दिशेने आरोग्य विभागाचे उत्तम काम !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : आधी मालकिणीसोबत चोरीची तक्रार देण्यासाठी गेली, नंतर मोलकरणीनेच काढून दिले चोरीचे सोने !

April 18, 2023

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २६ नोव्हेंबर २०२२ !

November 26, 2022

बालगंधर्व संगीत महोत्सवाची आजपासून द्वितपपूर्ती वारी स्वरोत्सवाची..

January 9, 2026

काँग्रेसचा आज स्थापना दिवस, राहुल गांधी मात्र परदेश दौऱ्यावर

December 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group