TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ट्रकमध्ये अडकल्या आकोड्यांच्या वायरी, नंतर चालत्या दुचाकीस्वाराच्या गळ्याला बसला फास !

गळा चिरला गेल्यानंतरही दैव बलवत्तर म्हणून दुचाकीस्वार बचावला !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 5, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दुचाकीने घरी जात असलेल्या एका दुचाकीस्वाराच्या गळ्याला वायरीचा फास बसून त्यांचा गळा चिरला गेल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. जितेंद्र विजय सोनार (वय ३८, रा. हरिओम नगर), असे गंभीर जखमी दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.

शहरात अनेक भागात विद्युत तारांवर आकोडे टाकलेले आहेत. रविवारी रात्री कानळदा रस्त्यावरील या केबल थेट दुचाकीस्वाराच्या जिवावर उठल्याचा प्रकार घडला. शहरातील एका व्यसनमुक्ती केंद्रामध्ये कामाला असलेले जितेंद्र सोनार हे रविवारी रात्री कानळदा रोडवरून दुचाकीने घरी जात होते. त्यावेळी समोरून एक ट्रक जळगावकडे येत होता. त्या ट्रकमध्ये केबल, आकोडे अकडून ते थेट ट्रकसोबत ओढत आले व बाजूने जात असलेल्या सोनार यांच्या गळात अकडले. यामुळे या केबलचा दुचाकीस्वाराच्या गळ्याला अक्षरशः फास बसला व ट्रकमुळे केबल पुढे ओढत गेल्याने गळा चिरला गेल्याने जितेंद्र सोनार हे गंभीर जखमी झाले.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

केबलस विद्युत तारा गळ्यात अडकून गळा चिरला गेल्याने सोनार गंभीर जखमी झाल्याचे दिसताच त्यांना परिसरातील योगेश साळी, चेतन बडगुजर यांच्यासह काही तरुणांनी धाव घेत दुचाकीस्वाराला जखमी अवस्थेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आले. परंतु सोनार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वेळीच उपचारामुळे सोनार बालंबाल बचावले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चहार्डी ते अमेरिका : संजय पवार या तरुणाची यशोगाथा !

July 12, 2022

जिल्हास्तरीय टास्क फोर्स समन्वय समितीची बैठक संपन्न

April 26, 2021

मोठी बातमी : गुरे चोरणारी टोळी जेरबंद, १९ गुन्हे उघड, २ स्कॉर्पिओ जप्त !

December 16, 2022

“अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की…,” केंद्रीय कृषी मंत्र्यांचं पत्र पंतप्रधान मोदींनी केलं ट्वीट

December 18, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group