TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

समाजातील सर्व घटाकंसाठी ब्रह्माकुमारीज् चे कार्य उल्लेखनिय ना. गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
February 1, 2025
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव – जागतिक स्तरावरील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे समाजातील सर्वच घटकांसाठी होत असलेले कार्य उल्लेखनिय असून त्यायोगे हजारो लोकांचे झालेले जीवन परिवर्तन अभिनंदनीय आहे. असे प्रतिपादन ना. गुलाबराव पाटील यांनी केले.

सावखेडास्थित ब्रह्माकुमारीज् दिव्य प्रकाश सरोवर राजयोग ध्यान आणि प्रशिक्षण केंद्रामध्ये आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचा हृदय सत्कार ब्रह्माकुमारी मिनाक्षीदीदी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. सत्कार प्रसंगी बोलतांना त्यांनी ब्रह्माकुमारीज्च्या माध्यमातून मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीचे दिव्य प्रकाश सरोवर द्वारे होत असलेल्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि राजयोगाच्या माध्यमातून हजारो व्यक्ति अवगुणमुक्त, व्यसनमुक्त, विकारमुक्त झाल्याने पारिवारीक शांती, सामाजिक शांती आणि वैश्विक शांती येत असल्याचे सांगितले. याप्रसंगी व्यासपीठावर मिनाक्षीदीदी, नितादीदी, विष्णुभाऊ भंगाळे, शिवसेना जिल्हा प्रमुख, धीरज सोनी हे उपस्थित होते. मंचसंचलन ब्रह्माकुमारी आश्विनीदीदी यांनी तर आभार रवी पाटील, वाघळुद यांनी केले.

READ ALSO

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThe work of Brahmakumaris for all sections of the society is worth mentioning. Gulabrao Patil

Related Posts

जळगाव

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचा गौरव

April 2, 2026
धरणगाव

लहान भवानींनी वेधले संबंध पाळधीकरांचे लक्ष

April 2, 2026
जळगाव

रेवा कुटीत हनुमान जन्मोत्सव उत्साहात साजरा; 441 हनुमान चालीसा पाठ व हवनाचे आयोजन

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
जळगाव

कर्णबधीर विद्यार्थ्यांना कर्णयंत्रांचे वितरण; जळगाव जिल्हा प्रशासनाचा स्तुत्य उपक्रम

April 1, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधार कार्ड व स्वाध्यायमालात विद्यार्थ्यांची १००% नोंदणी करावी : रवींद्र पाटील

August 3, 2021

पोलीस असल्याचे नाटक… आणि वृद्धाची लूट !

October 4, 2025

देशात गेल्या २४ तासांत आढळले ३५,१७८ कोरोनाबाधित, ४४० रुग्णांचा मृत्यू

August 18, 2021

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये लोकमान्य टिळक आणि शाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन !

August 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group