TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

लहान भावाने केला मोठ्या भावाचा निर्घृण खून ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 13, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सांगली (वृत्तसंस्था) कापरी (ता. शिराळा) येथे पैशाच्या वादातून धाकट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केला. शनिवार, दि. ११ रोजी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. महेश राजेंद्र मोरे (वय २७), असे मयताचे नाव आहे तर अविनाश राजेंद्र मोरे (वय २२), असे संशयित हल्लेखोर भाऊचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत.

मयत महेश मोरे व संशयित आरोपी अविनाश मोरे (मूळगाव हालोंडी, ता. हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सध्या रा. कापरी, ता. शिराळा) हे दोघेही सेंट्रिंग काम करतात. दोघेही लहानपणापासून आईसह आजोळी कापरी येथे मामा व आजीकडे रहात आहेत. तर त्यांचे वडिल राजेंद्र हे गावाकडेच असतात. मयत महेश याचे लग्न झाले असून त्याचा घटस्फोट झाला आहे. महेश व अविनाश या दोघांमध्ये पैशाच्या कारणावरुन सतत वाद होत होते.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

महेश कामाचे पैसे घरात देत नसल्याचा राग संशयीत अविनाशला होता. याच कारणावरून शनिवारी रात्री अविनाशचे आई व भावाबरोबर भांडण झाले. यावेळी ते घराच्या समोरील रस्त्यावर आले. तेथे संशयीत अविनाश याने रस्त्याकडेला पडलेले लाकडी दांडक्याने महेशच्या डोक्यात मारहाण केली. यामध्ये मयत तो गंभीर जखमी झाला. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. महेश निपचित पडल्याचे पाहून संशयित अविनाश घटनास्थळावरून पसार झाला. याबाबत पोलीस पाटील बजरंग कुंभार यांनी शिराळा पोलिसांत फिर्याद दिली असून तपास सहायक पोलिस निरीक्षक जयसिंगराव पाटील करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

तेलंगणा विधानसभा निवडणूक : माजी खासदार ए.टी.नाना पाटील यांची प्रभारी म्हणून नियुक्ती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : आषाढी एकादशी निमित्त मंगळग्रह सेवा संस्थेची ‘ मंगल दिंडी ‘

July 10, 2022

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, मंगळवार ९ ऑगस्ट २०२२ !

August 9, 2022

प्रधानमंत्री आवास योजनेत १९० लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार !

November 10, 2023

दिव्यांग व्यक्तींना रोजगारभिमुख कौशल्य प्रशिक्षणासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

February 2, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group