TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर चहार्डी गावाला अनाथ गाव घोषित करण्यात यावे ; आम आदमी पार्टीचे निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीतर्फे चहार्डी गावासंदर्भात निवेदन देण्यात आले. चोपडा तालुक्यातील मोठी लोकसंख्या असलेले हे गाव आहे. या गावांमध्ये ग्रामसेवक सतत गैरहजर असल्यामुळे तिथल्या नागरिकांना सुविधा मिळत नाहीत. उतारे, दाखले,गावातील समस्या साफसफाई ,उघड्यावरील मैला नदीत वाहून जातो. त्यामुळे नळाचा पाण्याचा रिपोर्ट दूषित आलेला असून तरी देखील ग्रामसेवक, सरपंच इतर कोणीही कारवाई करीत नाही. यामुळे गावकरी पूर्णपणे त्रस्त झालेले आहेत.

ग्रामपंचायत मधील कामगारांचा पगार स्थगित असल्यामुळे कामगार कामावर येत नाहीत व दिव्यांग बंधू भगिनी यांना निधी मिळाला नसून दिव्यांग वंचित आहेत. विविध प्रकाराच्या गावातील समस्या इत्यादी बाबी करिता गावासाठी पूर्ण वेळ ग्रामसेवक यांची नियुक्ती करावी, या संदर्भामध्ये आम आदमी पार्टीचे साखळी उपोषण ९ ऑगस्ट पासून आजच्या दिवसापर्यंत सुरू आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा नागरी सुविधा करिता ग्रामस्थांना आंदोलन सुरू ठेवावे लागले. तसेच चोपड्याचे बी. डी.ओ.नी कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली नाही. यामुळे गावकऱ्यांना तीव्र आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे व आपण मुख्य सी.ई.ओ वेळेत वेळ काढून चहार्डी गावाला न्याय दयावा, अन्यथा चोपडा तालुक्यातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेले चहार्डी गावाला अनाथ गाव म्हणून घोषित करावे, अशी मागणी जळगाव जिल्हा आम आदमी पार्टीच्या वतीने निवेदनद्वारे करण्यात येत आहे.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

या निवेदन देण्याप्रसंगी उपस्थित जळगाव जिल्हा अध्यक्ष मिलिंद चौधरी. माजी जळगाव शहर महानगर कार्य अध्यक्ष योगेश हिवरकर ,मीडिया प्रमुख योगेश भोई ,डॉ अनुजा पाटील ,सरिता तायडे ,डॉ नारायण आटकोरे ,पवन खंबायत ,ओम प्रकाश अग्रवाल ,मुकुंदा बराटे ,भीमराव मोरे , विठ्ठलराव साळुंखे , समाधान बाविस्कर, सुधीर पाटील , आर डी पाटील आदी कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयामार्फत वैजापूर येथे आभा कार्ड नोंदणी अभियान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोटारसायकला दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू ; धरणगाव पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

March 9, 2022

मुक्ताईनगरात शिवसेना आणि राष्ट्रवादीत राडा ; परस्पर विरोधी तक्रारी !

December 25, 2021

छत्रपती संभाजीनगरात अग्नितांडव ; झोपेतच कंपनीतील ६ जणांचा होरपळून मृत्यू !

December 31, 2023

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ९ जुलै २०२४ !

July 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group