TheClearNews.Com
Monday, May 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथील समाजकार्य महाविद्यालयामार्फत वैजापूर येथे आभा कार्ड नोंदणी अभियान !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 25, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) भगिनी मंडळ चोपडा संचलित, समाजकार्य महाविद्यालय चोपडा येथील बी.एस्.डब्ल्यू.द्वितीय व तृतीय वर्ष आणि एम्.एस्.डब्ल्यू. द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांमार्फत क्षेत्रकार्यांतर्गत चोपडा तालुक्यातील वैजापूर येथे आभा कार्ड नोंदणी अभियान राबवण्यात आले. सदर अभियान राबवण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ.आशिष गुजराथी व प्रा. नारसिंग वळवी यांनी क्षेत्रकार्याच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व प्रत्यक्ष अभियानाच्या कार्यावाहीत सहभाग नोंदवला.

सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी दि. २० ऑगस्ट २०२३ रोजी वैजापूर, खाऱ्यापाडाव मुळ्यावतार आणि शेनपाणी या गावातील लोकांना आभा कार्ड नोंदणी अभियानाविषयीचे माहितीपत्रक वाटले व आभा कार्ड नोंदणीसाठी आवाहन केले. व नागरिकांना आभा कार्डाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांनी लोकांना आभा कार्ड नोंदणीसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, नोंदणीची वेळ व ठिकाण यासंदर्भात माहिती दिली.

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

दि. २२ रोजी वैजापूर येथील वनविभागाच्या विश्रामगृहात आभा कार्ड नोंदणी अभियान संपन्न झाले. सदर अभियानात वैजापूर गावातील ५४ व्यक्तींची आभा कार्ड नोंदणी करण्यात आली. वैजापूर येथील आभा कार्ड नोंदणी अभियानात क्षेत्रकार्याचे विद्यार्थी विशाल भालेराव, नाना साबळे, अरूण भोई, नेहा देशमुख, दिपाली रामोशी आणि क्षेत्र कार्य पर्यवेक्षक प्रा.आशिष गुजराथी व प्रा.नारसिंग वळवी यांनी स्वतः आभा कार्ड नोंदणी केल्या.

दि. २३ रोजी खाऱ्यापाडाव या गावातील ५२ व्यक्तींची आभार नोंदणी करण्यात आली. खाऱ्यापाडाव येथे क्षेत्रकार्याचे विद्यार्थी ऋतिक चव्हाण, अरूण भोई व नाना साबळे यांनी आभा कार्ड नोंदणी केल्या. तसेच या अभियानासाठी दुर्गेश पवार, अमित पावरा, हिमानी पाटील, संदीप पावरा, सुवर्णा धनगर, वैष्णवी धनगर, दिपाली चव्हाण, साक्षी परदेशी, आकाश पावरा, रासिंग वसावे, रंगिता पाडवी, सरस्वती पावरा, अजित भिल, लोकेश गवळी, गुणवंत शिरसाठ, उत्कर्ष जगताप, अजय शिरसाठ, सुहास वसावे, नम्रता मावची, जयता वळवी, अश्विनी धनगर आणि वंदना पावरा यांनी परिश्रम घेतले.

सदर आधार कार्ड नोंदणी अभियानाचे वेळी नागरिकांमध्ये उत्साहपूर्ण वातावरण दिसून आले. आभा कार्ड नोंदणीसाठी नागरिकांच्या सोयीनुसार लॅपटॉप व मोबाईलद्वारे आभा कार्ड नोंदणी करण्यात आल्या. बऱ्याच नागरिकांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हता किंवा लिंक असल्यास तो मोबाईल नंबर उपलब्ध नव्हता. त्यामुळे अशा नागरिकांच्या आभा कार्ड नोंदणी होऊ शकल्या नाही. या समस्येवर देखील येणाऱ्या काळात समाजकार्य महाविद्यालयातील क्षेत्रकार्याचे विद्यार्थी व प्राध्यापक निश्चितच मार्ग काढतील असा नागरिकांनी विश्वास व्यक्त केला. समाजकार्य महाविद्यालयाने राबवलेल्या स्तुत्य उपक्रमाबद्दल नागरिकांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि प्राध्यापकांचे अभिनंदन केले व आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ ऑगस्ट २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ नोव्हेंबर २०२३ !

November 6, 2023

खडसे यांच्यावरील ईडी चौकशीचा मुक्ताईनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने निषेध

July 12, 2021

मैत्रीच्या नात्याला काळिमा ! इन्स्टाग्रामवर मैत्री झाली अन् तरुणीला कोल्ड्रिंगमध्ये गुंगीचे औषध देऊन केला बलात्कार

April 24, 2022

नशिराबादमध्ये पुन्हा गोवंश मांस जप्त

January 5, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group