TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

…तर आमरण उपोषणाला बसणार ; माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांचा ईशारा !

जाणून घ्या...नेमकं काय म्हटलंय निवेदनात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 4, 2022
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत असलेले वादग्रस्त अतिक्रमण काढतांना आम्हाला शांतता कमेटीच्या बैठकीत चुकीची माहिती देण्यात आल्याचा आरोप करत  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मिळून आमची आस्था व श्रद्धेला पायदळी तुडविलेले आहे. तसेच भारतीय संविधान व घटनाबाह्य कार्य केलेले आहे. एवढेच नव्हे तर, महाराष्ट्र राज्य वफ्क अधिनियमांचेही सर्रास उल्लंघन करण्यात आलेए. त्यामुळे आमच्या आस्था व श्रद्धेचे प्रतिक असलेल्या धार्मिक स्थळाची पुर्नस्थापना येत्या ८ दिवसांत करून मिळावी, अन्यथा मला नाईलाजास्तव आमरण उपोषण करावे लागेल, असा ईशारा राष्ट्रावादीचे माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी दिला आहे.

धरणगाव येथील गट क्र १२४८ व गट नं १२४८/९ या गायरानासाठी आरक्षित शासकिय जागेवरील अतिक्रमण काढतांना आमचा विश्वासघात करण्यात आला आहे. त्यामुळे तेथील जागेवर पूर्वीप्रमाणे तावीज (समाधी) बांधण्याची स्वखर्चातून परवानगी देण्यात यावी. कारण तेथील मजार ही स्वतंत्रपूर्वीच्या काळातील होती. याबाबतच्या नोंदी सरकारी दप्तरी देखील आहेत. याठिकाणी माझ्या धार्मिक भावना जुडलेल्या आहेत. अतिक्रमण काढतांना आमचा विश्वासघात करण्यात आला. या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. तसेच निवेदन दिल्यापासून पुढील ८ दिवसात सदर जागी पुन्हा तावीज (समाधी) बांधण्याची स्वखर्चातून परवानगी न दिल्यास कॅन्सरग्रस्त रुग्ण असूनही मला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आमरण उपोषण करणार असल्याचा ईशारा राष्ट्रावादीचे माजी नगरसेवक हाजी इब्राहीम यांनी दिला आहे. त्यांनी याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी तसेच प्रांतधिकारी,तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांना दिल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 17 मार्च 2026 !

March 17, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
Next Post

जळगावातील हॉटेलमध्ये सुषमा अंधारे नजरकैदेत ; पोलिसांचा पहारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ताई, मी तुला घ्यायला येतोय…भाऊबीजेसाठी बहिणीच्या घरी जाणाऱ्या भावासोबत घडलं भयंकर !

November 18, 2023

धक्कादायक : झोपेतच बाप-लेकाला सर्पदंश ; वडिलांचा मृत्यू, मुलाची प्रकृती गंभीर !

May 20, 2023

धरणगाव : रितिका वाघरेने दहावीच्या परीक्षेत मिळविले घवघवीत यश !

June 5, 2023

धरणगावातून मोटार सायकल चोरणारी टोळी जेरबंद ; आतापर्यंत ७ मोटार सायकल जप्त !

May 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group