TheClearNews.Com
Sunday, February 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कडीकोयंडा तोडून मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी लांबवली !

vijay waghmare by vijay waghmare
June 8, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून तीन अल्पवयीन मुलांनी दानपेटी लांबवून नेली होती. गुन्हा दाखल होताच रामानंद नगर पोलिसांनी शोध घेत तिघांनाही ताब्यात घटनेचा उलगडा केला. त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व दानपेटी हस्तगत गेली. ही घटना ५ ते ६ जून दरम्यान शहरातील गणपतीनगरात घडली.

शहरातील गणपती नगर परिसरात असलेले गणपती मंदिर ५ जून रोजी रात्री पुजाऱ्याने बंद केले. त्यानंतर चोरट्यांनीन मंदिराच्या दरवाजाचा कडीकोयंडा तोडून दानपेटी लांबविली. सकाळी पुजारी आले असता, त्यांना मंदिरातील दानपेटी दिसून आली नाही. त्यांनी सर्वत्र शोध घेतल्यानंतर देखील दानपेटी दिसून न आल्याने त्यांना मंदिरात चोरी झाल्याची खात्री झाली. याबाबत त्यांनी परिसरातील नागरिकांना माहिती दिली. सर्वांनी दानपेटीचा शोध घेतला मात्र ती सापडली नाही. या प्रकरणी विलास रमेश सांगेरे (वय ५२, रा. आदर्श नगर) यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

READ ALSO

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

माहितीच्या आधारे आवळल्या मुसक्या
गुन्हा दाखल झाल्यानंतर ही चोरी तीन अल्पवयीन मुलांनी केल्याची माहिती रामानंद नगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना मिळाली. त्यांनी चोरट्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार तपासाधिकारी पोहेकॉ सुशील चौधरी यांनी गुप्त माहितीच्या आधारे तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली.

समज देवून पालकांच्या केले स्वाधीन
ताब्यात घेतलेल्या तिघांची चौकशी केल्यानंतर त्या तिघांनी गुन्ह्याची कबुली दिली व त्यांच्याकडून १४ हजार रुपयांची रोकड व पाच हजार रुपये किमतीची दानपेटी हस्तगत केली. तीनही अल्पवयीन मुलांना समज देऊन त्यांना पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves broke the door and ransacked the donation box in the temple!

Related Posts

भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
जळगाव

वेदनेतून, दुःखातून, अन्यायातून निर्माण झालेला विद्रोह क्रांती घडवतो – लोकनाथ यशवंत

February 14, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
धरणगाव

जिल्ह्यात 60 हजारांहून अधिक शेतकऱ्यांना दिवसा वीज – पालकमंत्री गुलाबराव पाटील

February 13, 2026
Tomato cultivation seminar organized by Jain Irrigation and Kagome India at Jalke-Vavdada was enthusiastic, with a spontaneous response from farmers
जळगाव

जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित जळके-वावडदा येथे टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

February 13, 2026
Next Post

‘अनुभूती विद्यानिकेतन’ मधून दिशा दर्शक पिढी घडेल - अनिल जैन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांचे दाऊदच्या डी-गँगसोबत संबंध ; कोर्टाचं निरीक्षण

May 21, 2022

मोठी बातमी : नितेश राणेंना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी !

February 2, 2022

विद्यार्थ्यांनी शिस्त, सातत्य आणि त्याग तीन गोष्टी कायम अंगिकाराव्या : अतुल जैन

May 18, 2025

Horoscope : राशिभविष्य, शुक्रवार २८ ऑक्टोबर २०२२ !

October 28, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group