TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राज्यात येणाऱ्यांना आरटीपीसीआर रिपोर्ट दाखवावा लागेल : अजित पवारांचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
December 2, 2021
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्रात येणाऱ्यांना प्रत्येकाला आता कोरोनाचा आरटीपीसीआर निगेटिव्ह रिपोर्ट दाखवावा लागेल असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

कोरोनाच्या नियमावलीत काही प्रमाणात तफावत होती. मात्र आता सर्व नियम एकसारखे पाहिजेत. त्यामुळे आता भारतातील कोणत्याही विमानतळावर प्रवासी आले तर त्यांच्यासाठी नियम सारखेच असावेत, यासाठी नियमावलीत बदल करण्यात आलेले आहेत. इतर राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना कोरोना आरटीपीसीआर चाचणीचा रिपोर्ट दाखवावाच लागतो. त्यामुळे महाराष्ट्रात येताना देखील रिपोर्ट दाखवावा लागेल. कोरोनाच्या तिसऱ्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर आपण काळजी घेतलेली बरी, असे अजित पवार म्हणाले. ममता बॅनर्जी आणि शरद पवार हे राष्ट्रीय पातळीवरील नेते आहेत. राष्ट्रीय नेत्यांनी बोलल्यानंतर माझ्यासारख्या राज्यातल्या नेत्यांनी बोलायची गरज नाही, असे अजित पवार म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. एमपीएससीतील नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती देखील अजित दादांनी दिली.

 

पुढे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी, मुंबईच्या महापौरांनी, देशपातळीवर नरेंद्र मोदी यांनी लक्ष घातले आहे. त्यामुळे नियम बदलण्यात आलेले आहेत. त्या-त्या वेळची परिस्थिती लक्षात घेऊन टास्क फोर्ससोबत बैठक करुन निर्णय घेऊ. असे पवार म्हणाले. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तज्ञ कोरोनाच्या या व्हेरिएंटबद्दल अनेक वक्तव्य केले आहे. त्यासंबधी शिक्षणमंत्र्यासोबत चर्चा करण्यात आली असून, विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. असेही अजित पवार म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

वृध्दाची अज्ञात चोरट्याने पिशवी कापून केली रोकड लंपास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पष्टाणे येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे गरजूंना वह्या पुस्तके वाटून गुरुपोर्णिमा साजरी !

July 15, 2022

आ. मंगेश चव्हाणांकडून पुन्हा एकदा ‘मुक्ताईनगर मिशन’ फत्ते ; नगराध्यक्ष अपात्रता प्रकरणी स्थगिती !

July 28, 2023

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

August 4, 2024

आरोग्याची काळजी घेत ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करावा

April 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group