धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील साकरे ग्रामपंचायतचा निकाल लागला असून यात तिघांचा विजय झाला आहे.
तालुक्यातील साकरे ग्रामपंचायतचा निकाल लागला असून यात तिघांचा विजय झाला आहे. विजयी उमेदवारांचे नावे पुढील प्रमाणे असून कंसात मिळालेली मते दिली आहेत. शरदराव भगवंतराव पाटील (३९०), सरला सुधाकर पाटील(३९५), निंबाबाई शिवाजी पाटील (४१६) अशी विजयी उमेदवारांची नावे आहेत. दरम्यान, आणखी एका प्रभागाचा निकाल यायचा बाकी आहे.