TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फुटबॉल मॅचदरम्यान मृत्यूचा थरार, हिंसेत 127 जण ठार !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जकार्ता (वृत्तसंस्था) : इंडोनेशियात फुटबॉल मॅचदरम्यान मोठी हिंसा उसळली. या हिंसेत १२७ जण ठार झालेत. अरेमा FCआणि पर्येबाया सुरबाया या फुटबॉल क्लबमध्ये ही मॅच होत होती. या दरम्यान, अरेमा टीमचा पराभव निश्चित होणार होता. यावेळी अरेमाचे संतप्त समर्थक गोंधळ घालत मैदानात उतरले. यावेळी मैदानात मोठी हिंसा झाली. काही समर्थकांनी मैदानातील खेडाळूंवर हल्ला चढवला. दोन फुटबॉलसमर्थक एकमेकांना भिडल्यानं ही हिंसा उसळली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. अश्रूच्या नळकांड्या फोडल्या. या हिसेंत 100 हून अधिक जण जखमी झालेत.
इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचारात किमान 127 लोकांचा मृत्यू झाला. याशिवाय 160 जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एका संघाने सामना गमावल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला. एएफपी वृत्तसंस्थेने पोलिसांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पूर्व जावा येथील सामन्यानंतर संतप्त चाहत्यांनी फुटबॉल मैदानावर हल्ला केल्याने हा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. एएफपी वृत्तसंस्थेने पूर्व जावाचे पोलीस प्रमुख निको आफिंटाच्या हवाल्याने सांगितले की, स्टेडियममध्ये 34 लोकांचा मृत्यू झाला आणि बाकीचे रुग्णालयात मरण पावले.

फुटबॉल सामन्यात हिंसा का झाली?
पर्सबाया सुराबायाने इंडोनेशियातील अरेमा एफसीकडून फुटबॉल सामना 3-2 ने जिंकला. त्यानंतर अरेमा एफसीचे हजारो चाहते खेळाच्या मैदानात घुसले आणि हिंसाचार सुरू केला. यानंतर स्थानिक पोलीस आणि इंडोनेशियाच्या राष्ट्रीय सशस्त्र दलाचे सदस्य मैदानात दाखल झाले आणि पर्स्बाया सुराबायाच्या खेळाडूंना संरक्षण देण्यात आले.

READ ALSO

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

सुरक्षा कर्मचारी आणि चाहत्यांमध्ये हाणामारी
खेळपट्टीवर सुरक्षा दल आणि चाहते यांच्यात चकमक झाल्याचे वृत्त स्थानिक माध्यमांनी दिले आहे. यादरम्यान चाहत्यांनी सुरक्षा जवानांवर वस्तू फेकण्यास सुरुवात केली. त्यानंतर जमावाला नियंत्रित करण्यासाठी अश्रूधुराचा वापर करण्यात आला. पीटी लीगा इंडोनेशिया बारुचे (LIB) अध्यक्ष अखमद हादियान लुकिता यांनी इंडोनेशियातील या हिंसक घटनेवर सांगितले की, आम्ही या घटनेबद्दल खूप चिंतित आहोत आणि मनापासून खेद व्यक्त करतो. आम्ही आमचा शोक व्यक्त करतो आणि आशा करतो की हा आपल्या सर्वांसाठी एक धडा असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
गुन्हे

रेल्वे ई-तिकिटांचा काळाबाजार; जळगाव, पाचोऱ्यात दोघांना अटक !

October 12, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
Next Post

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चाळीसगाव येथे रविवारी एकलव्य संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जी एस हायस्कूल येथे बक्षीस वितरण समारंभ संपन्न

April 9, 2026

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील उपसा सिंचन योजनांची आढावा बैठक संपन्न

August 20, 2021

गुजरातमध्ये मीठ कारखान्याची भिंत कोसळून १२ जणांचा मृत्यू

May 18, 2022

कृषिभूषण पाटील यांनी दिला आप्तांच्या आठवणींना उजाळा

September 17, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group