TheClearNews.Com
Monday, August 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून चाळीसगाव तालुक्यातील हजारो भाविक श्रीक्षेत्र पोहरादेवी कडे रवाना !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 12, 2023
in चाळीसगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) श्रीक्षेत्र पोहरादेवी येथे बंजारा समाजासाठी प्रथमच देशातला सर्वात मोठा पंचधातु पासुन निर्मीत संत सेवालाल महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, सेवाध्वज स्थापना, पोहरादेवी व उमरी या तिर्थक्षेत्राचा कायापालट करणारा ५९३ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा येणाऱ्या १२ फेब्रुवारी २०२३ रोजी राज्याचे मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या मंत्री मंडळातील मंत्री महोदय यांचे उपस्थितीत संपन्न होणार आहे.

या भव्य दिव्य गौरवशाली सोहळयात बंजारा समाजातील भाविकांची किमान ५० वाहने पाठविण्यात येतील असा शब्द चाळीसगाव येथे राज्याचे कॅबिनेट मंत्री संजयभाऊ राठोड यांचे उपस्थितीत सहविचार सभेत आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिला होता. दिलेला शब्द पाळत व आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवत आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून दि.११ रोजी रात्री चाळीसगाव शिवनेरी पार्क येथून १२०० हुन अधिक भाविक पोहरादेवी कडे रवाना झाले. या वाहनांना शिवनेरी फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.प्रतिभाताई चव्हाण, माजी जि प सभापती राजुभाऊ राठोड यांनी सेवालाल महाराज झेंडा दाखवून वाहनांचा ताफा रवाना केला. जय सेवालाल बोलो… पोहरादेवी चालो… सेवालाल महाराज की जय अश्या जयघोषात यावेळी वातावरण दुमदुमून गेले होते.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य 31 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2026

August 30, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 ऑगस्ट 2026 !

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 ऑगस्ट 2026 !

August 27, 2026
Next Post

वसंतराव नाईक महाविद्यालयातर्फे महिला आरोग्य संवर्धन अभियान उत्साहात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अखेर शाळेची घंटा वाजली; डी. आर. कन्याशाळेत लॉकडाउन नंतर प्रथमच विद्यार्थिनींचे स्वागत

December 8, 2020

कॉर्डेलिया प्रकरणाचे मास्टरमाइंड सुनील पाटील ; मोहीत कंबोज यांचा खळबळजनक दावा

November 6, 2021

प्रयोगशिलतेतून शेतकऱ्यांचा शाश्वत विकास : दिलीप जोशी !

February 27, 2023

जळगावातील जैन कुटुंबियांवर प्राणघातक हल्ला ; चार आरोपींना अटक !

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group