TheClearNews.Com
Saturday, November 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशी भविष्य २६ जून २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
June 26, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुम्हाला कामात यश मिळेल. विचारपूर्वक वागा. मनोबल वाढेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. आर्थिक कामाचे नियोजन योग्य ठरेल. आर्थिक स्थिती थोडी कमकुवत राहिल. आर्थिक स्थितीच्या दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. प्रवास होतील. कामात नवीन धोरणांची अंमलबजावणी कराल. आळस झटकून कामाला लगावे लागेल. आज कामाचा व्याप वाढता राहील.

वृषभ : जोडीदारासोबत प्रेमळ गोष्टींबद्दल बोलाल ज्यामुळे तुमचे नाते मजबूत होईल. व्यवसायातील कामे यशस्वी होतील. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. मानसिक प्रसन्नता लाभेल. भावाचा सल्ला तुमच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरेल. आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कार्यरत राहाल. दूरच्या प्रवासाचा योग येऊ शकतो. वडीलांना मदत करावी लागेल. तुमच्यातील कलात्मक दृष्टीकोन वाढीस लागेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

मिथुन : घरात पाहुणे येतील ज्यामुळे तुमचा खर्च वाढेल. नवी दिशा सापडेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता संपणार आहे. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कुठूनतरी पैसा येण्याचा मार्ग मोकळा होईल. मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले विचार भरकटू देऊ नका. हजरजबाबीपणे उत्तरे द्याल. गप्पांमधून स्वत:चे मत खरे करून दाखवाल.

कर्क : अनेक काळापासून रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मानसिक अस्वस्थता राहणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवणार आहेत. चांगली मालमत्ता मिळण्यासोबतच खर्च देखील वाढण्याची शक्यता आहे. वाहने सावकाश चालवावीत. प्रवासात काळजी घ्यावी. काहींना आर्थिक लाभ संभवतो. जोडीदाराची साथ आवश्यक राहील. शांतपणे गोष्टी जुळवून आणाव्यात. चुकीच्या लोकांच्यात वावरू नका.

सिंह : आज तुम्हाला सर्व प्रकारची मदत मिळेल. आज व्यवसायात बदल तुमच्यासाठी चांगले ठरतील. आरोग्य उत्तम राहील. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. व्यवसायात जवळच्या सहकाऱ्याशी खरी निष्ठा आणि दयाळू भावना ठेवाल. लोकांची मने जिंकू शकता. मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवासाचे योग येतील. हितशत्रुवर मात कराल. हातात नवीन अधिकार येतील. कामातून चांगले समाधान मिळेल. हाताखालील लोक विश्वासू भेटतील.

कन्या : आज तुम्हाला सर्व बाजूंनी मदत मिळेल. कुटुंबातील प्रत्येकजण तुम्हाला पाठिंबा देईल. तुमचा आदर करेल. नोकरी किंवा व्यवसायात शांततेने काम कराल. ज्यामुळे फायदा होईल. काहींना अनावश्यक खर्च करावे लागतील. दैनंदिन कामात अडचणी संभवतात. वाद-विवाद टाळा. तुमचे काम मनापासून करा. महत्त्वाची कामे शक्यतो आज नकोत. तुमची चिडचिड होणार आहे. मनातील निराशा झटकावी लागेल. उत्साहाला खतपाणी घालावे लागेल. भागीदाराशी मतभेदाची शक्यता.

तुळ : सर्व प्रकारचे शुभ योग तुमचा आजचा दिवस अधिक खास बनवेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. संतति सौख्य लाभेल. मुला-मुलींच्या प्रगतीकडे लक्ष देऊ शकाल. जवळच्या मित्राच्या मदतीने आणि सल्ल्याने तुम्ही चुक सुधारु शकता. वेळेचा सदुपयोग कराल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. अकारण नैराश्य येऊ शकते. तुमच्यातील चैतन्य जागृत ठेवावे. घरातील ज्येष्ठांची काळजी घ्यावी. दुचाकी वाहन चालवताना काळजी घ्यावी.

वृश्चिक : आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असून मनातून समाधान मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. हितशत्रुवर मात कराल. मनोबल उत्तम राहणार आहे. तज्ज्ञांचा सल्ला तुम्हाला भविष्यात उपयुक्त ठरेल. तुम्ही आनंदात असाल ज्यामुळे लाभ होतील. प्रवासाचे योग येतील. नोकरीत प्रगती होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन स्फूर्तीने कामे हाती घ्याल. कामाची व्यापकता वाढेल. दिवस भटकंतीत जाईल.

धनु : पैशांच्या प्राप्तीमुळे तुमच्या तिजोरीत वाढ होईल. कामे मार्गी लागतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. स्वत:च्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न कराल. असे केल्याने कायमस्वरुपी यश मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आर्थिक कामात सावधानता बाळगावी. काही कौटुंबिक चिंता सतावतील. अति विचारात भरकटू नका.

मकर : मनात आनंदाची भावना राहिल. व्यवसायाच्या बाजूवर लक्ष केंद्रित करा. आर्थिक कामे होतील. प्रवास सुखकर होतील. मनोबल वाढेल. कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील. विखुरलेला व्यवसाय नीट करण्याचा प्रयत्न कराल. कामावर लक्ष द्याल. काहींना अचानक धनलाभ संभवतो. वैचारिक आंदोलने जाणवतील. जुन्या गोष्टी उगाळत बसू नका. जोडीदाराशी सल्लामसलत करावे.

कुंभ : धन, काम आणि कीर्तीमध्ये वाढ होईल. आजचा दिवस आपणाला विशेष अनुकूल आहे. महत्त्वाची कामे मार्गी लागतील. प्रवासाचे योग येतील. विरोधक अधिक प्रबळ होतील परंतु, यश तुम्हाला मिळेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. मानसिक चांचल्य जाणवेल. वैचारिक दिशा बदलून पहावी. बोलताना भडक शब्दांचा वापर टाळावा.

मीन : आजचा दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी आणि नशिबात वाढ करणारा आहे. कामात अडचणी जाणवतील. मनोबल कमी राहील. प्रवासात अडचणी जाणवणार आहेत. कुटुंबासोबत थोडा वेळ घालवला तर बरे वाटेल. महत्त्वाची कामे आज नकोत. बौद्धिक कुशलतेवर कामे कराल. व्यापारातून चांगला आर्थिक लाभ होईल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 नोव्हेंबर 2026 !

November 7, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2026

November 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 नोव्हेंबर 2026 !

November 5, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 नोव्हेंबर 2026 !

November 4, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 नोव्हेंबर 2026 !

November 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 नोव्हेंबर 2026 !

November 2, 2026
Next Post

शाळेत चक्कर येऊन पडली, सहावीतील विद्यार्थिनीचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणने मागणी केलेली अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी सहा मासिक हप्ते मिळू शकतात : प्रताप होगाडे

April 24, 2022

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची आजही मॅरेथॉन जबाब नोंदणी, जामनेर, जळगावमधून मिळाली गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती !

October 12, 2021

स्वत: वाघ किंवा बछडे म्हणणारे पळपुटे निघाले : संजय राऊत 

June 23, 2022

मोठी बातमी : मुंबई पोलिसांवर खोटे आरोप करणे नवनीत राणांना भोवणार? ; गुन्हा दाखल होण्याची शक्यता

April 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group