TheClearNews.Com
Wednesday, October 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाची आजही मॅरेथॉन जबाब नोंदणी, जामनेर, जळगावमधून मिळाली गुन्ह्याशी संबंधित महत्वपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज सलग दुसऱ्या दिवशीही मॅरेथान जबाब नोंदणी सुरूच ठेवली. जामनेरसह जळगावातील 20 ते 22 जणांचे जबाब नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे यातून गुन्ह्याशी संबंधित अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाल्याचे कळते.

आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारप्रमाणे आजही तब्बल २२ते २३ साक्षीदारांचे जबाब नोंदवले. पुढील काही दिवस साक्षीदारांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरूच राहणार असल्याचेही कळतेय.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

बीएचआर घोटाळ्यातील साक्षीदारांचे जाबजबाब नोंदविण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक रविवारी सायंकाळी जळगावात येऊन धडकले होते. या पथकात पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांच्यासह इतर तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. श्री. भोसले यांच्यासोबत आलेल्या पथकाने आज जामनेरसह जळगावातील उर्वरित साक्षीदारांचे जबाब नोंदवले. तसेच काही शासकीय कार्यालय आणि बीएचआरच्या नवी पेठेतील शाखेला ही भेट दिली असल्याचे कळते. दरम्यान, आज घेतलेल्या साक्षीदारांच्या जाबजबाबतून गुन्ह्याशी निगडीत अत्यंत महत्वपूर्ण माहिती मिळाल्याचे देखील कळते.

बीएचआर घोटाळ्यातील काही प्रमुख साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यासाठी हे पथक जळगावात आले आहे. त्यानुसार दोन दिवसांपासून जबाब नोंदविण्याच्या काम मॅरेथॉन पद्धतीने आज देखील सुरू होते. आज सायंकाळपर्यंत कालप्रमाणे २२ ते २३ साक्षीदारांचे जबाब नोंदवून झाले होते. पुढील काही दिवसात औरंगाबाद-सोयगाव, धुळे, धरणगाव-पाळधी, अमळनेर यासह इतर ठिकाणच्या साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे कळते.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नेमकं कुणाचे आणि एकूण किती जणांचे जबाब घेणार आहे?, याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळू शकली नसली, तरी शंभरहून अधिक साक्षीदारांचे जबाब नोंदविण्यात येणार असल्याचे कळते.

दुसरीकडे मुख्य संशयित सुनील झंवर याच्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात सुनावणी सुरू आहे. बचावपक्ष आणि सरकारी पक्षाने आपापली बाजू मांडली असून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांचा ग्राहकांशी थेट संवाद

October 14, 2026
गुन्हे

प्रेमविवाहाच्या वादातून वरणगावात तरुणाच्या भावावर चाकूने वार; तिघांना अटक

October 14, 2026
गुन्हे

जुन्या वादाचा भडका गणेश नगरमध्ये गोळीबार; तरुण गंभीर

October 14, 2026
जळगाव

कृषिपंपांच्या सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण प्रत्येक जिल्ह्यात ‘मिशन मोड’वर

October 13, 2026
गुन्हे

घरफोडी करणारा चोरटा गजाआड

October 13, 2026
जळगाव

चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेत आर. आर. विद्यालयाचा उत्स्फूर्त सहभाग

October 13, 2026
Next Post

कोरोनात निराधारांच्या सर्वेक्षणासाठी लोकसंघर्ष मोर्चाची तहसीलदारांसोबत चर्चा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात शहीद अनिल बयास यांना श्रद्धांजली

October 21, 2020

राजुरा ग्रामसेवकासह शिपाई एसीबीच्या जाळ्यात !

May 15, 2024

चाळीसगाव हादरलं ! पत्नीच्या डोक्यात कुऱ्हाड घालून निर्घृण हत्या

March 19, 2022

रक्षकच बनला भक्षक ! पतीविरोधात तक्रार देण्यासाठी गेलेल्या विवाहितेवर पोलिसानेच केला बलात्कार

May 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group