TheClearNews.Com
Wednesday, January 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनात निराधारांच्या सर्वेक्षणासाठी लोकसंघर्ष मोर्चाची तहसीलदारांसोबत चर्चा

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना महामारीत विधवा झालेल्या महिला, निराधार बालकांना तत्काळ शासकिय योजनेत सामावुन घेण्याबाबत लोकसंघर्ष मोर्चा सोबत सकारात्मक चर्चा होवुन सेर्वेक्षणाला तहसीलदारांनी तयारी दर्शवली आहे.

तहसील कचेरी येथे वात्सल्य समितीचे अध्यक्ष तहसीलदार नामदेव पाटील यांच्या दालनात लोक संघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे व कोरोना काळात पती गमावलेल्या महिलांच्या उपस्थितीत बैठकीचे आयेाजन करण्यात आले होते. त्यात लोकसघर्ष मोर्चाच्यावतीने श्रीमती शिंदे यांनी विवीध मुद्दे उपस्थीत केले. त्यात जळगाव ग्रामीण व शहरात कोरोनामुळे पती मुलगा गमावलेल्या निराधार महिला व एक पालक वा दोन्ही पालक गमावलेल्या मुलांचा गाव निहाय सर्वेक्षण व्हावे, अशा निराधार महिलांना तात्काळ अन्न सुरक्षा योजनेचा लाभ मिळावा, कुटुंब सहाय्य योजनेअंतर्गत २० हजार रुपये तात्काळ देण्यात यावेत, ज्या महिलांकडे आपल्या पतीच्या मृत्यूनंतर कागदपत्र उपलब्ध नसतील तर तात्काळ कॅम्प लावून दाखले व संबंधित प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात यावेत, एकल महिलांकडे कुठले कौशल्य असल्यास त्यांना संबधित विभागाच्या योजना मिळवून देण्याची शिफारस वात्सल्य समितीने ” करावी, समृध्द गाव विकास योजना मनरेगा अंतर्गत योजनांचा लाभ देण्यात यावा, ज्या महिलांकडे शेती आहे. त्यांना शेती पूरक उद्योगांना अनुदान व बिनव्याजी कर्ज मिळावे, सुप्रीम कोर्टाच्या निकालाप्रमाणे सर्वांना ५० हजार रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे, जळगाव ग्रामीण व शहरात एक पालक गमावलेल्या मुलाना तात्काळ बाल संगोपन अनुदान महिना १२५० रुपये देण्यात यावे व दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना तात्काळ ५ लाख रुपयाची मदत देण्यात यावी.

READ ALSO

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

या वेळी तहसिलदारांनी गावनिहाय सर्वे आठ दिवसात पूर्ण करण्याचे व सर्वाना रेशनीग व संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देत पुढील दर १५ दिवसातून एकदा बैठका घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारमध्ये सापडली २९ लाखांची रोकड, ३ किलो चांदीसह आठ तोळे सोने

January 14, 2026
गुन्हे

दीड वर्षांसाठी हद्दपार असलेला अमन खेकडा जेरबंद

January 14, 2026
गुन्हे

अजिंठा चौफुलीवरील मृत्यूचे गूढ उकलले; पैशांच्या वादातून हत्याकांड, एकाला अटक

January 14, 2026
गुन्हे

शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याचा राग आल्याने तरुणावर वार

January 13, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक पद्धतीने दशपिंड व गंधमुक्ती

January 13, 2026
गुन्हे

हद्दपार गुन्हेगार दिसताच थेट कोठडी !

January 13, 2026
Next Post

राक्षसांना वेळीच ठेचायला हवं ; पुण्यातील 'त्या' घटनेवर अजित पवार संतापले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मागण्या मान्य होईपर्यंत GST भरु नका ; पंतप्रधान मोदींच्या बंधूंचे व्यापाऱ्यांना आवाहन !

July 31, 2021

चाळीसगावच्या “विकासा”साठी विकास चौधरींची बिनशर्त माघार…!

November 4, 2024

धनंजय मुंडे आणि अनिल परब यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा : किरीट सोमय्या

December 10, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार १ फेब्रुवारी २०२३ !

February 1, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group