TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ डिसेंबर २०२४ !

vijay waghmare by vijay waghmare
December 11, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, ११ डिसेंबर २०२४ !

जाणून घ्या…कसा असेल तुमचा आजचा दिवस !

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

मेष : व्यवसायात काम करणाऱ्या लोकांना मोठा नफा मिळेल. भविष्यात कुठेतरी गुंतवणूक केली असेल तर त्यातून चांगला नफा मिळू शकतो. आपले मनोबल आज कमी असणार आहे. एखाद्या बाबतीत आज आपली चिडचिड होणार आहे. आज नोकरीच्या दिशेने काम करणाऱ्या लोकांना चांगली माहिती मिळेल. मानसिक अस्वस्थता राहील. कामांमध्ये लक्ष लागणार नाही. काहींना नैराश्य जाणवणार आहे. प्रवास नकोत.

वृषभ : मोठ्या संकटात सापडू शकता. एखादा मित्र किंवा नातेवाईक तुमच्याकडे मदत मागेल. विद्यार्थ्यांच्या अभ्यासाठील अडथळे दूर होतील. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. आज तुम्ही तुमच्या व्यवसायात जोखीम पत्कराल. आपले मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. आज आपल्याला आपल्या प्रियजनांच्या गाठीभेटी घेता येणार आहेत. मानसिकता उत्तम असणार आहे.

मिथुन : आज कोणाला पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता कमी आहे. कुटुंबातील सदस्यासोबत मतभेद होतील. आपले मनोबल आज उत्तम असणार आहे. तुमच्या मतांचा व विचारांचा आज प्रभाव असणार आहे. आज तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होतील ज्याचा तुम्हाला फायदा होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात आज तुम्ही आपले प्रभुत्व सिद्ध करू शकणार आहात. प्रवासासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.

कर्क : कोणतेही काम करावेसे वाटणार नाही. एखाद्याशी तुमचा वाद होईल. तुम्हाला शांत राहावे लागेल. आज आपला उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. आपले आरोग्य उत्तम राहील. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. आज कुटुंबातील सदस्यांमधील वाद वाढतील, ज्यामुळे तुम्ही चिंतेत असाल. काहींना नवी दिशा सापडेल.

सिंह : आई-वडिलांच्या आशीर्वादाने केलेल्या कामात यश मिळेल. अडकलेले पैसे आज मिळू शकतात. मानसिक स्वस्थता लाभणार नाही. आज तुमचे मन नाराज असणार आहे. दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवाल. ज्यामुळे आनंदी असाल. आज आपण शक्यतो कोणत्याही महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. प्रतिकुलता जाणवेल.

कन्या : व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. सासरच्या लोकांकडून भेटवस्तू मिळेल. घरात समृद्धी येईल. जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामे यशस्वी होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आज तुम्ही प्रलंबित कामांचे पूर्ण नियोजन कराल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव असणार आहे. अनेकांना आज तुम्ही मदतीचा हात द्याल.

तुळ : तुम्हाला ज्याचा पुरेपूर लाभ होईल. आर्थिक दृष्टीकोनातून आजचा दिवस चांगला राहिल. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. अनावश्यक कामात वेळ वाया जाईल व त्यामुळे आज आपली चिडचिड होणार आहे. दैनंदिन कामात अडचणी व विलंब अनुभवणार आहात. आज काहींचे मन आध्यात्मिक गोष्टीत रमणार आहे.

वृश्चिक : तुमचे उत्पन्न लक्षात घेऊन पैसे खर्च करावे. भविष्यात आर्थिक स्थिती बिघडेल.आज आपल्याला विविध लाभ होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. तुमच्यामध्ये वैचारिक परिवर्तन होणार आहे. प्रवासातून आनंद मिळणार आहे. विवाहयोग्य लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. प्रियजनांबरोबर आजचा दिवस आपण आनंदात व्यतीत करू शकणार आहात.

धनुः तुमचे पैसे खर्च होतील. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करत असाल तर नफा मिळेल. आज तुम्ही आनंदी व आशावादी राहणार आहात. कामे यशस्वी झाल्याने तुमचे मन उत्साही राहील. आज तुम्हाला शत्रूंपासून सावध राहावे लागेल. आज सार्वजनिक कार्यात तुम्ही अग्रेसर राहणार आहात. काहींना मान-सन्मान लाभणार आहे.
मकर : कुटुंबात काही शुभ कार्यक्रमाबाबत चर्चा होईल. हरवलेली वस्तू सापडल्याने ज्यामुळे तुम्ही आनंदी होईल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभणार आहे. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभेल. आज भावंडांच्या लग्नातील अडथळे दूर होतील. आज तुमचे मनोबल व तुमचा उत्साह दोन्ही विशेष असणार आहे. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे.

कुंभ : उत्पन्न चांगले मिळेल. ज्यामुळे भविष्याबद्दलची चिंता कमी होईल. जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. आर्थिक कामे मार्गी लागल्याने आज तुमचे मन आनंदी राहणार आहे. कुटुंबातील सदस्यांकरिता वेळ देणार आहात. आज घरगुती खर्चांवर नियंत्रण ठेवा. उत्पन्न चांगले मिळेल. आज काहींना एखादी गुप्तवार्ता समजणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत.

मीन : कुटुंबातील सदस्य आज तुमच्यासाठी सरप्राईज पार्टी ठेवतील. सासरच्या लोकांकडून अडचणींचा सामना करावा लागेल. आज तुम्ही आनंदी राहणार आहात. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहून अनेक कामात सुयश मिळवणार आहात. प्रवास सुखकर होणार आहेत. आज जुन्या वादांपासून मुक्ती मिळेल. ज्यामुळे तणावमुक्त वाटेल. तुमचा इतरांवर आज प्रभाव असणार आहे. आरोग्य उत्तम राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 12 ते 18 एप्रिल 2026 !

April 12, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 एप्रिल 2026 !

April 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
Next Post

केस मागे घेण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बंगालमध्ये बाहेरच्यांना आणि सिनेकलावंतांना तिकीट दिल्याने भाजप कार्यकर्ते नाराज

March 19, 2021

खळबळजनक : लोहमार्गालगत आढळले दोन तरुणांचे मृतदेह !

July 29, 2024

आशादीप वसतीगृह प्रकरण : आणखी इनसायडर स्टोरी : दिलीप तिवारी

March 5, 2021

Weekly Horoscope: साप्ताहिक राशीभविष्य 23 ते 29 नोव्हेंबर 2025 !

November 23, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group