TheClearNews.Com
Wednesday, July 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या तरुणाच्या खुनाचे गूढ उलगडले ; कारण वाचून बसेल धक्का !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) साई टेकडी परिसरात तरुणाच्या आढळून आलेल्या मृतदेहाचे गूढ उलगडले असून चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणाऱ्या महिलेने आणि इतर चार जणांनी त्या रिक्षाचालकाला विवस्त्र करून बेदम मारहाण करत खून केल्याचे समोर आले आहे. आनंद साहेबराव वाहुळ (वय २७, रा. कबीरनगर, उस्मानपुरा), असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

नेमकं काय घडलं !
आनंद हा रिक्षाचालक होता व त्याचे एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते. दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद असल्याने आनंद हा मुंबईला होत कामाला निघून गेला होता. परंतु मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला. महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळी माझा नाद सोड.. माझा मुलगा मोठा झाला आहे. त्याला ही बाब कळेल. वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली. मात्र तरी आनंद ऐकत नव्हता. शेवटी महिला व तिचा मुलगा व अन्य तीन आरोपींनी १३ डिसेंबर रोजी आनंदला विवस्त्र करून बेदम मारहाण करत दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. बेदम मारहाणीमुळेच आनंदचा मृत्यू झाला.

READ ALSO

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

दोन दिवसांपूर्वी तक्रार !
आरोपी महिलेने आनंदच्याविरुद्ध एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात हा बळजबरीने घरात घुसतो, धिंगाणा करतो या आशयाची तक्रार दाखल केली होती. ही तक्रार १३ डिसेंबरला देण्यात आली होती. त्यानंतर आनंद हा दिवसभर घरी न आल्याने त्याच्या आई-वडीलांनी एमआयडीसी सिडको पोलीस ठाणे गाठत बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती. त्यानंतर गुरुवारी (दि.१४)ी त्याचा मृतदेहच आढळून आला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जलतरण तलाव ठेकेदाराकडून महिलेवर अत्याचार

July 1, 2026
गुन्हे

अत्याचाराच्या घटनांनी जिल्हा हादरला

July 1, 2026
गुन्हे

आमोदा येथील एकविरा मातेच्या मंदिरातील दानपेटी नेली चोरुन

June 30, 2026
गुन्हे

भुसावळ हादरले, मंदिराच्या पुजाऱ्याची निघृण हत्या

June 30, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
गुन्हे

नशिकच्या महिलेवर जळगावात अत्याचार

June 29, 2026
Next Post

धावत्या कारने घेतला पेट, चालकाचा होरपळून मृत्यू ; घातपाताचा नातेवाईकांचा संशय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, तर ४,१९४ कोरोनाग्रस्तांनी गमवला जीव

May 22, 2021

जळगाव जिल्हा राष्ट्रवादी सहकार सेल जिल्हाध्यक्षपदी वाल्मीक पाटील

September 22, 2021

काँग्रेस कमेटी तर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन !

December 6, 2020

परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीप्रकरणी आणखी एक गुन्हा दाखल

August 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group