TheClearNews.Com
Tuesday, May 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शेतात मोबाईलचे टॉवर बसवण्याच्या नावाने एकाची ३४ लाखात फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
March 7, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शेतात एका मोबाईल – कंपनीचे मोबाईल टॉवर बसविण्यात येणार असून, त्यासाठीच्या विविध अटी पुर्ण करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील एका खासगी नोकरदाराची तब्बल ३४ लाख ६३ लाख रुपयांमध्ये ऑनलाईन फसवणूक केली. हा प्रकार १ मार्च रोजी उघडकीस आला असून या प्रकरणी बुधवारी जळगाव सायबर पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुकयातील राबदरखे येथील निंबा गबा परदेशी (वय ५३) हे वास्तव्यास असून ते खासगी नोकरदार आहेत. त्यांना दि. ६ जुलै २०२४ मध्ये एका मोबाईल कंपनीतून प्रोजेक्ट मॅनेजर अंकिता श्रीवास्तव या महिलेचा फोन निंबा परदेशी यांना आला. त्यानंतर श्रीवास्तव यांचे सहकारी राघव कुमार याच्यासोबत निंबा परदेशी यांनी व्हॉटसअॅपपवरुन चर्चा केली. तसेच परदेशी यांच्या शेतात मोबाईल टॉवर बसविण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच त्या बदल्यात परदेशी यांना महिन्याला २० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी परदेशी यांना शासकीय कर भरावा लागणार असल्याचे सांगत, काही अटी शर्थी पुर्ण कराव्या लागणार असल्याचे सांगत त्यांच्याकडून वर्षभरात ३४ लाख ६३ रुपयांची रक्कम ऑनलाईन पध्दतीने घेतली. मात्र, आठ ते दहा महिन्यात रक्कम घेऊनही शेतात मोबाईल टॉवर देखील बसविले नाही. यासह परदेशी यांनी दिलेली रक्कम देखील परत मिळाली नाही. १ मार्च रोजी परदेशी यांना आपली फसवणूक झाल्याचे समजताच त्यांनी ३ मार्च रोजी जळगाव सायबर पोलिसात अंकिता श्रीवास्तव व राघव कुमार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

क्लासच्या शिक्षिकेनेच विद्यार्थिनीला लोटले नराधम भाच्याच्या पाशात

May 4, 2026
गुन्हे

गुंतवणुकीच्या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये अॅड करून निवृत्त अभियंत्याची 75 लाखांची केली फसवणूक

May 4, 2026
गुन्हे

कट लागल्याच्या कारणावरुन दोन गटात तुफान हाणामारी

May 4, 2026
जळगाव

प.पू. प्रितीसुधाजी म.सा. यांची गुणानूवाद सभा

May 3, 2026
गुन्हे

तीन कंपन्याना आग एमआयडीसी स्फोटाने हादरली

May 3, 2026
गुन्हे

अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यास विरोध केल्याने पीडितेला मारहाण

May 3, 2026
Next Post

मुलीची बदनामी केल्याच्या संशयावरुन आईसह दोघ मुलांना बेदम मारहाण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राष्ट्रपतींनी स्विकारला हरसिमरत कौर यांचा राजीनामा

September 18, 2020

लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद पाळा ; धरणगावातील नागरिकांना महाविकास आघाडीतर्फे आवाहन !

October 10, 2021

हिंमत असेल तर फिल्मसिटी यूपीला नेऊनच दाखवा; उद्धव ठाकरेंचे आव्हान

November 6, 2020

‘३५ हजार उद्योजकांनी देश सोडला’ ; बंगालच्या अर्थमंत्र्यांचा मोठा गौप्यस्फोट !

October 23, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group