TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रवादीतील दुफळी पुन्हा उघड ; अभिषेक पाटील यांनी पाठवले कार्यमुक्तीसाठी पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 10, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आपल्याला महानगराध्यक्षपदावरून कार्यमुक्त करावे, असे मागणीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील अंतर्गत कुरबुरींनंतर जयंत पाटील यांनी अभिषेक पाटील यांना महानगराध्यक्ष पदावरून दूर करण्यात आले होते. अभिषेक पाटील यांच्याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींवरून त्याचा महानगराध्यक्षपदावरून उचलबांगडी करण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या अभिषेक पाटील यांनी जयंत पाटील यांना पत्र पाठविले आहे. या पत्रातून पुन्हा एकदा राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह उघड झाला आहे.

READ ALSO

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

अभिषेक पाटील यांनी या पत्रात म्हटले आहे की, ज्यांनी गेल्या काळात पक्ष जिल्ह्यात संपविला होता, त्यांचे ऐकून पद काढून घेण्यात आले आहे. त्यामुळे काम करणाऱ्या तरुण कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो. या काळात स्थानिक नेत्यांकडून खूप काही शिकायला मिळाले. स्थानिक नेत्यांच्या तक्रारींमुळे आपण पूर्ण क्षमतेने काम करू शकत नव्हतो. तरी संघटनेच्या पदावरून कार्यमुक्त करण्यात यावे. यापुढे कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

३० हजार भरल्याने वीजग्राहकास मिळाली २३ हजारांची सूट

November 16, 2026
अमळनेर

आमदार अनिल पाटील यांच्या कुटुंबाचे जिल्हा बँकेत पुन्हा वर्चस्व

November 16, 2026
जळगाव

कर्मचारी भरतीबाबत सोशल मीडियावर बनावट जाहिरातींचे पेव; महावितरणशी संबंध नाही

November 16, 2026
एरंडोल

आडगाव येथे वैचारिक स्वराज्याचा ‘खान्देश कर्तृत्व पर्व २०२६’ सोहळा दिमाखात संपन्न

November 16, 2026
गुन्हे

तरुणीचा पाठलाग करून विनयभंग; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

November 16, 2026
गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
Next Post

मित्रानेच केला घात ; नर्सिंगच्या विद्यार्थिनीवर बेशुद्धवस्थेत केला बलात्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लोकशाहीविरोधात वागणारी कोणतीही शक्ती असो त्यांना जनतेनं धडा शिकवलाय : शरद पवार

February 4, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ६ सप्टेंबर २०२३ !

September 6, 2023

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

June 4, 2021

सोनवद येथून इलेक्ट्रीक मोटार, वायर व स्टाटर्सची चोरी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

March 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group