TheClearNews.Com
Sunday, October 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

असोदा रेल्वेगेट ते प्रजापत नगर रस्ता होणार !

महापौर, आयुक्तांनी केली पाहणी : रेल्वे विभाग करून देणार रस्ता

The Clear News Desk by The Clear News Desk
February 7, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील असोदा रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू होणार असून नागरिकांना महाराष्ट्र रेल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून वाहतुकीस पर्यायी रस्ता तयार करून दिला जाणार आहे. महापौर सौ. भारती सोनवणे व आयुक्त सतिष कुलकर्णी यांनी रस्त्याची पाहणी केली.

असोदा रेल्वे ओव्हर ब्रिजचे काम लवकरच सुरू होणार असून नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी पर्यायी रस्ता तयार करणे आवश्यक आहे. रेल्वे रुळाला लागूनच असलेल्या रस्त्यावर पुढे काही इमारती असल्याने तूर्तास त्याठिकाणी सरळ आणि विस्तीर्ण रस्ता तयार करणे शक्य नाही. नागरिकांना वाहतुकीसाठी महाराष्ट्र रेल्वे इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून असोदा रेल्वे गेट ते सुनंदिनी पार्कपर्यंत ६ मीटरचा रस्ता करून दिला जाणार आहे.

READ ALSO

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

सध्या त्याठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्याची महापौर सौ.भारती सोनवणे, आयुक्त सतिष कुलकर्णी, नगरसेवक कैलास सोनवणे, एमआरआयडीसीचे व्यवस्थापक, अभियंता, मक्तेदार प्रतिनिधी बाला खटोड आदी उपस्थित होते. सध्या असलेला रस्ता पूर्णतः कच्चा असून रस्त्याची मोजणी मनपाच्या नगररचना विभागाकडून करण्यात आलेली आहे. महापौर, आयुक्तांनी रस्त्याची पाहणी करून पुढील कार्यवाही लवकरात लवकर करण्याच्या सूचना केल्या.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सेवा संकल्प अभियानात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

October 17, 2026
गुन्हे

विश्वासघातकी केअरटेकरने लाटले ९१ हजार

October 17, 2026
क्रीडा

आंतरजिल्हा १६ वर्षांखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी २५ ऑक्टोबर रोजी जिल्हा निवड चाचणी

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
जळगाव

‘सेवा संकल्पा’ला गती; महावितरणचे अध्यक्ष श्री. लोकेश चंद्र यांचा लाभार्थ्यांशी थेट संवाद!

October 16, 2026
अमळनेर

अखेर बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात; शेतकऱ्यांची दहशतीतून सुटका

October 16, 2026
Next Post

धरणगावात हळदी कुंकू कार्यक्रमात १५०० महिला सहभागी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘बीएचआर’ घोटाळ्याचा पैसा वॉटर ग्रेसमध्ये गुंतवला, चौकशीसाठी तक्रारी अर्ज देणार : अॅड.विजय पाटील

December 4, 2020

ब्रेकिंग न्यूज : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना ईडीचं समन्स !

June 27, 2022

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग !

November 25, 2022

…तर स्थानिक पातळीवर महाविकास आघाडी होणार नाही : नवाब मलिक

August 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group