TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २२ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 22, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : व्यवसाय करणाऱ्या लोकांना पैशांची कमतरता भासेल. मानसिक अस्वस्थता राहील. दैनंदिन कामास विलंब होणार आहे. स्वास्थ्य कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होतील. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. अनावश्यक खर्च वाढणार आहे. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

वृषभ : मित्रांच्या मदतीने रखडलेले काम मार्गी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्या कामाचा इतरांवर प्रभाव राहणार आहे. उत्साहाने व उमेदीने कार्यरत राहाल. कोणत्याही बँक किंवा संस्थेकडून कर्ज आज सहज मिळेल. नोकरी व व्यवसायातील कामे विनासायास पूर्ण करणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

मिथुन : सामाजिक क्षेत्रातील वाढीमुळे मान-सन्मान वाढेल. व्यवसायातील अपेक्षित प्रगती तुम्हाला सुखावणार आहे. मनोबल उत्तम राहील. काहींना आपल्या नातेवाइकांच्या गाठीभेटी घेता येतील. सासरच्या लोकांसोबत नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. प्रवास सुखकर होणार आहेत. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

कर्क : उत्पन्न आणि खर्च यांच्या समतोल राखा. मुलांच्या भविष्याची चिंता आज तुम्हाला सतावेल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. प्रवास सुखकर होतील. नवा मार्ग दिसेल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. रखडलेले पैसे आज मिळू शकतात. स्वास्थ्य व समाधान लाभेल. मनोबल उत्तम राहील. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

सिंह : कुटुंबात कलह होऊ शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्याने वाद संपेल, अन्यथा नात्यात दूरावा येईल. मानसिक व भावनिक दडपण राहील. काहींना अनावश्यक चिंता सतावणार आहेत. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. व्यवसायाला नवी गती देण्यासाठी थोडी धावपळ करावी लागेल. एखादी मनस्तापदायक घटना संभवते. दैनंदिन कामे रखडण्याची शक्यता.

कन्या : सरकारी नोकरीत काम करणाऱ्या लोकांची इमेज खराब होऊ शकते, त्यामुळे सावध राहा. वैवाहिक सौख्य लाभेल. तुमच्या विचारांचा इतरांवर प्रभाव राहील. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. प्रवासाचे योग येणार आहेत. धावपळ केल्यामुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

तूळ : जोडीदाराला खरेदीसाठी बाहेर न्याल. कामाच्या ठिकाणी काळजी घ्यावी लागेल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास शक्यतो टाळावेत. मनोबल कमी असल्याने आज आपली दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत.इच्छुकांसाठी विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. रखडलेले काम पूर्ण होईल. काहींना अनावश्यक कामे करावी लागतील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

वृश्चिक : नोकरदार लोकांवर कामाचा ताण वाढू शकतो. नवीन परिचय होतील. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांचे अपेक्षित सहकार्य लाभेल. मनोबल उत्तम असणार आहे. मेहनतीने आणि प्रामाणिकपणाने सर्व कामे पूर्ण कराल. आर्थिक कामे पार पाडण्यास आजचा दिवस आपल्याला अनुकूल असणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस करावयास हरकत नाही.

धनु : व्यवसायासाठी घेतले कर्ज काळजीपूर्वकपणे परत द्या. मानसिक प्रसन्नता लाभेल. तुमच्यामध्ये असणारा आशावाद वाढणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढणार आहे. आज मोठ्यांच्या सल्ल्यानुसार काम करा, त्यात तुम्हाला यश मिळेल. काहींना मान-सन्मान लाभेल. राहत्या जागेचे प्रश्‍न मार्गी लागतील.

मकर : सामाजिक क्षेत्रात किर्ती सर्वत्र पसरेल. सर्व कामे आज पूर्ण होणार आहे. तुम्हाला जे आवडते तेच करण्याचा प्रयत्न करा.जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. व्यवसायात अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : कुटुंबातील सर्व सदस्य आनंदी राहातील. व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करावी लागेल. आर्थिक कामांसाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल असणार आहे. मनोबल उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आर्थिक स्थिती मजबूत असेल. कुणालाही पैसे देऊ नका, अडकण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनात आनंददायी घटना घडेल. काहींना अचानक धनलाभाची शक्यता. व्य

मीन : कोणतीही ऑफर आली तर विचारपूर्वक निर्णय घ्या. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता कमी होईल. मानसिक प्रसन्नता लाभेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. मालमत्तेशी संबंधित प्रकरण सुरु असेल तर आज संपेल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. प्रवासास अनुकूलता राहील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
Next Post

स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजाराची फसवणूक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पुण्यातील आमदाराच्या घरावर छापे; २ अलीशान कार, कागदपत्रे जप्त

September 29, 2020

शिंदेंशी जुळवून घ्या, खासदारांचा उद्धव ठाकरेंना आग्रह; 14 खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत?

July 2, 2022

गॅस दरवाढीच्याविरोधात राष्ट्रवादीच्या महिला आक्रमक

December 27, 2020

‘मविप्र’ वाद : पुण्याचे पथक जळगावात धडकले !

January 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group