TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने २ लाख ७० हजाराची फसवणूक !

अमळनेर पोलिसात टुरीस्ट कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

vijay waghmare by vijay waghmare
August 22, 2024
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) स्वस्त सोने देण्याच्या बहाण्याने टुरिस्ट कंपनीच्या संचालकाने २ लाख ७० हजार रुपये घेवून फसवणुक केल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी अमळनेर पोलिसात टुरीस्ट कंपनीच्या संचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शैलेश भोगीलाल शहा (वय ६०, रा. न्यू. प्लॉट भागवत रोड) या भारत हॉलिडे इंटरनॅशनल टुरिस्ट कंपनीकडे भूतान जाण्यासाठी दि. १ ऑक्टोबर २०२३ रोजी बुकिंग केले होते. दि २ रोजी त्यांनी आगाऊ रक्कम म्हणून ५ हजार रुपये टुरिस्ट कंपनी मालक कल्पेश बाबूलाल पनारा यांच्या नावाने पाठवले. त्यानंतर पनारा यांनी अहमदाबाद जिल्ह्यातील वेजलपूर येथील बँकेत १ लाख रुपये ट्रान्सफर केले. दि. ३१ ऑक्टोबर रोजी शैलेश यांची पत्नीच्या मोबाईलवरुन कल्पेश यांनी फोन करुन भूतानमध्ये सोने २७ हजार रुपये तोळे आहे. आमचे एजंट बुकिंग करून ठेवतील व टुरच्या दरम्यान तुम्हाला सोने मिळून जाईल असे सांगितले. त्यानुसार शैलेश यांनी दि. ४ नोव्हेंबर २०२३ रोजी टुर मालक पनारा यांच्या बँक खात्यामध्ये २ लाख ७० हजार रुपये ट्रान्सफर केले.

READ ALSO

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

दि. ८ रोजी शहा कुटुंबीय भूतानला गेल्यानंतर त्यांनी सोनेबाबत विचारणा केली. यावेळी पनारा याने टुरच्या शेवटच्या दिवशी ते तुम्हाला देण्यात येणार असल्याचे सांगितले. दि. १५ रोजी अखेरच्या दिवशी दुर मालकाला विचारले असता सोने काही मिळाले नाही तुम्ही अमळनेरला गेल्यावर तुम्हाला तुमचे पैसे परत करणार असे सांगितले. वारंवार विचारणा करूनही पैसे परत केले नाही, म्हणून अखेरीस शैलेश शहा यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला कल्पेश पनारा विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल अशोक साळुंखे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeamalnerCrime

Related Posts

अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
अमळनेर

खा. शि. मंडळ पतपेढीतर्फे सभासदांना भेटवस्तूचे वाटप

September 7, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
अमळनेर

मुलीचे नाव घेण्यावरून दोन गटात हाणामारी; १४ जणांविरुद्ध गुन्हा

August 12, 2026
Next Post

जळगाव जि.प.तील लिपिकाला एक लाख ८० हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगावात आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन व भूमिपूजन !

March 7, 2024

म्हणून…भाऊबीजेच्या दिवशी भाऊ-बहिणीने घेतले विष !

November 17, 2020

१२ वर्षांपुढील मुलांसाठी कोरोनाची लस तयार ; स्वदेशी झायडसने मागितली परवानगी

July 1, 2021

Aprende A Hacer Apuestas Simples Y Combinadas En 1xbet

November 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group