TheClearNews.Com
Saturday, June 21, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : राशीभविष्य, बुधवार ४ जानेवारी २०२३ !

जाणून घ्या...कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 4, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : तुमच्या आरोग्याची काळजी घ्या, अन्यथा काही शारीरिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकतात. एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक ताण येऊ शकतो. खर्च जास्त होईल. उत्पन्न कमी होईल. धीराने व शांततेने सर्व गोष्टी घ्याव्यात. आंधळा विश्वास ठेऊ नका. कुटुंबासाठी काही विशेष गोष्टी कराल.

वृषभ : व्यवसायात प्रचंड यश मिळेल. तुम्हाला काही विशेष लाभ मिळू शकतो. तुमच्यासोबत काम करणाऱ्यांकडून तुम्हाला आनंद मिळेल. नोकरीच्या बाबतीतही चांगले परिणाम मिळतील.दिवस आपल्या मनाप्रमाणे व्यतीत कराल. आवडत्या गोष्टी करायला मिळाल्याने आपण खुश असाल. सर्वांना प्रेमाने जिंकून घ्याल. प्रेमातील लोकांनी सबुरीने घ्यावे. मैत्रित मतभेद आड आणू नका.

READ ALSO

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

मिथुन : तुमचे आरोग्य बिघडू शकते. कामाच्या बाबतीत तुम्हाला फायदा होईल. कौटुंबिक वातावरण देखील चांगले परिणाम साध्य करण्यात मदत करेल. वैवाहिक जीवन सामान्य राहील. वैचारिक स्थैर्य बाळगा. काही गोष्टी कृतीतून दाखवून द्या. कलात्मक गोष्टीत आनंद वाटेल. सकारात्मक दृष्टीकोन ठेवा. बदल समजून घेऊन कामात हात घाला.

कर्क : तुमच्या प्रेम जीवनात तुम्ही चांगले क्षण अनुभवाल. शैक्षणिक क्षेत्रातही चांगले परिणाम मिळतील, परंतु विवाहितांना वैवाहिक जीवनात तणावाचा सामना करावा लागू शकतो. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. भावंडांना मदत कराल. मनातील इच्छा पूर्ण करून घ्याल. वरिष्ठांना नाराज करू नका. घरातील ज्येष्ठ मंडळींचे विचार विरोधी वाटू शकतात. व्यापारी वर्गाला लाभदायक दिवस.

सिंह : आजचा दिवस अनुकूल असेल आणि तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. कुटुंबावर लक्ष केंद्रित कराल. घरगुती खर्चातही वाढ होऊ शकते. आर्थिक स्थिती चांगली राहील. विरोधकांपासून सावध राहा. कामानिमित्त प्रवास घडेल. हातातील अधिकारचे बळ दाखवा. हातापायला किरकोळ इजा संभवते. लहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका. विरोधक माघार घेतील.

कन्या : मित्रांच्या मदतीने तुम्ही नवीन काम सुरू करू शकता. व्यवसायात यश मिळेल आणि शिक्षणात अडथळे येतील. विद्यार्थ्यांना अभ्यास करावासा वाटणार नाही. एखाद्या गोष्टीवरून तुमचे तुमच्या मुलाशी मतभेद असू शकतात. आहाराची पथ्ये पाळावीत. चटकन प्रतिक्रिया दर्शवू नका. वादाचे प्रसंग टाळावेत. आत्मविश्वास कमी पडू देऊ नये. आवडी-निवडी कडे अधिक लक्ष द्याल.

तूळ : तुम्ही तुमच्या कुटुंबाकडेही लक्ष द्याल आणि उत्पन्न वाढवण्याचा विचार कराल. तुम्हाला फायदा होईल आणि आरोग्य मजबूत राहील. एखाद्या खास व्यक्तीबद्दल तुमचे आकर्षण वाढेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने दिवस सामान्य आहे. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी तणाव जाणवू शकतो. संयमाने कामे करावी लागतील. कौटुंबिक स्थिती सलोख्याने हाताळावी. व्यावसायिक योजनावर विचार कराल.

वृश्चिक : आजचा दिवस चांगला जाणार आहे. व्यावसायिकांसाठी दिवस खूप खास असेल. तुमच्या उत्पादनाची मागणी वाढेल, त्यामुळे उत्पन्न चांगले राहील. नोकरदारांसाठीही दिवस चांगला राहील. काही गोष्टी मनाविरुद्ध वाटू शकतात. वरिष्ठांच्या मतानेच चालावे. झोपेची तक्रार जाणवेल. काही कामे बौद्धिक कस पाहू शकतात. मैत्रीच्या बाबतीत साशंकता जाणवेल.

धनू : तुमच्या खर्चात अचानक वाढ होईल, ज्यामुळे तुमची चिंता वाढू शकते. आरोग्य चांगले राहील, त्यामुळे तुम्ही आव्हानांचा सामना करू शकाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हातातील संधी सोडू नका. कामाच्या ठिकाणी दिवस चांगला जाईल. नातेवाईकांना मदत कराल. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या स्वरूपाचा नीट अंदाज घ्यावा.

मकर : राग तुमच्या स्वभावापासून दूर ठेवा. विनाकारण राग कोणाच्याही समोर व्यक्त करू नका. नोकरीत आनंद मिळेल. व्यावसायिकांसाठीही दिवस अनुकूल आहे. प्रेम जीवनामध्ये प्रेम वाढेल. मनातील साशंकता दूर करावी. धार्मिक गोष्टीत मन रमेल. प्रामाणिकपणे कार्यरत राहाल. प्रवास करताना सावधगिरी बाळगावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

कुंभ : उत्पन्नात थोडीशी वाढ होईल, ज्यामुळे तुम्हीही आनंदी व्हाल. कामात यश मिळाल्याने मन प्रसन्न राहील. नोकरीच्या संदर्भात केलेले प्रयत्न तुम्हाला लाभ देतील. घरगुती वातावरण उत्तम राहील. कौटुंबिक कामात आनंद मानाल. गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी. घाईने निर्णय घेऊ नयेत. तिखट शब्दांचा वापर टाळावा.

मीन : आज एखाद्या खास मित्रासोबत भेट किंवा संभाषण होऊ शकते, ज्यामुळे जुन्या आठवणी ताज्या होतील. भाग्याचा विजय होईल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. सर्व बाजूंचा नीट विचार करून वागावे. आततायीपणा करू नका. चटकन कोणत्याही निर्णयावर येऊ नका. अडचणीतील लोकांना मदत कराल. धैर्य व संयम आवश्यक.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

धरणगाव शासकीय आयटीआय येथे प्रवेश प्रक्रिया सुरू..

June 21, 2025
Uncategorized

जुन्या वादावरून हाणामारी; दोन महिलांचा विनयभंग

May 19, 2025
Uncategorized

जळगाव जिल्ह्यात ३ मे ते १६ मे दरम्यान जमावबंदी लागू

May 3, 2025
Uncategorized

पहलगाम मधील दहशतवादी कृत्याच्या निषेधार्थ 3 मे ला जळगावात मुकमोर्चा !

April 24, 2025
Uncategorized

बांभोरी येथून अवैध वाळू उपसा ; तिघांवर धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल !

December 8, 2024
Uncategorized

चाळीसगावात निकालापूर्वीच झळकले आमदार मंगेश चव्हाण यांच्या विजयाचे बॅनर…!

November 22, 2024
Next Post

मोठी बातमी : मध्यरात्रीपासूनच अंधार, अनेक जिल्ह्यातील बत्तीगुल ; राज्य सरकारचा मेस्मांतर्गत कारवाईचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

लग्नाला गेलेल्या दाम्पत्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला !

April 24, 2025

नेपाळ बस दुर्घटना: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा केंद्रीय गृहमंत्र्यांशी संवाद !

August 24, 2024

खळबळजनक : सावदा-चिनावल परिसरातील सुकी नदीच्या पात्रात आढळले २२ मृत बैल !

September 17, 2022

धरणगावात शिक्षक दिन उत्साहात : गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे आयोजन

September 6, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group