TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांचे बारावीच्या परीक्षेत उत्तम यश

आयसीएसई बोर्डाचे निकाल जाहीर

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जैन इरिगेशनचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ विचारवंत डॉ. भवरलाल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली साकारलेल्या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी आयसीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.

सूरज चौधरी हा विद्यार्थी (९४.५० टक्के) गुण मिळवून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे तसेच आनंद रांका (९१.०० टक्के) गुण मिळवून द्वितिय क्रमांकाने उत्तीर्ण झाला. एकूण ३० विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. अनुभूती स्कूलच्या बारावीच्या विद्यार्थ्यांची ही नववी बॅच होती. या शैक्षणिक वर्षात सायन्सचे ०५ तर कॉमर्स विभागाचे २५ विद्यार्थी परीक्षेला होते. स्कूलचा १०० टक्के निकाल लागला. सायन्स व कॉमर्स दोन्ही फॅकल्टीचे सर्वच विद्यार्थी विशेष प्रावीण्याचे गुण मिळवून उत्तीर्ण झाले.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

‘‘कोरोनासारख्या आव्हानात्मक परिस्थितीत विद्यार्थ्यांनी घरीच अभ्यास केला. अभ्यासक्रम अवघड असून देखील अधिक विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता सिद्ध केली. अशा परिस्थितीत देखील प्रत्येक विद्यार्थ्यावर शिक्षकांचे व्यक्तिगत लक्ष होते, ऑनलाईन पद्धतीने विद्यार्थी आपला अभ्यास सातत्याने करीत होते तरीहीते घवघवीत यश संपादन करू शकले,” अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका सौ. निशा अनिल जैन यांनी दिली.

बारावीच्या विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासात नव्हे तर अन्य उपक्रमांध्ये सहभाग घेतला. स्वयंस्फूर्तपणे अभ्यासाचा ध्यास घेत विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले असे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या यशाबद्दल विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सदिच्छा दिल्या. अभ्यासाला अनुकूल वातावरण आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी हे शंभर टक्के यश संपादन केले या शब्दात अनुभूती स्कूलचे वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव आणि प्राचार्य मनोज परमार यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

दहावीचा आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर ; अनुभूती स्कूलमध्ये राशी चांबोळे-प्रथम तर हर्षिल बोथरा-द्वितीय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

१०० एमएलडी क्षमतेच्या अतिरिक्त साठवण तलावाचे काम पूर्णत्वाकडे !

June 9, 2021

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026

जळगावात महिलेचा विनयभंग करत पैसे घेतल्याची बदनामी !

September 4, 2024

These Delicious Balinese Street Foods You need To Try Right Now

June 22, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group