TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दहावीचा आयसीएसई बोर्डाचा निकाल जाहीर ; अनुभूती स्कूलमध्ये राशी चांबोळे-प्रथम तर हर्षिल बोथरा-द्वितीय

The Clear News Desk by The Clear News Desk
July 24, 2021
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील अनुभूती निवासी स्कूलच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत बेस्ट ऑफ फाईव्ह पद्धती प्रमाणे कु. राशी चांबोळेही विद्यार्थिनी ९५.४० टक्के गुण मिळवून शाळेत प्रथम आली तर हर्षिल बोथरा (९५.२०) टक्के मिळवून व्दितीय आला. अनुभूती स्कूलची ही अकरावी बॅच होती.

दहावीसाठी एकूण ४६ विद्यार्थी परीक्षेस बसले होते. हर्षिल बोथरा आणि अनुज अग्रवाल या दोन्ही विद्यार्थ्यांनी गणित या विषय़ात १०० पैकी १०० गुण प्राप्त करत विशेष प्राविण्य मिळविले. विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम ठेवली याचा आनंद असल्याचे जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व व्यवस्थापकीय संचालक अतुल जैन म्हणाले.

READ ALSO

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

जैन इरिगेशनचे संस्थापक ज्येष्ठ विचारवंत भवरलालज जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या अनुभवावर आधारीत निवासी शाळेने आपले वेगळे असे वैशिष्ट्य टिकवून ठेवले आहे. फक्त अभ्यासच नव्हे तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाचा आणि सरसतेचा ध्यास इथे घेतला जातो. विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीचा पाईक व्हावे, चांगला नागरीक व्हावे यादृष्टीने अनुभूती शाळेच्या व्यवस्थापनाचा कटाक्ष असतो. कोरोनामुळे यंदा परीक्षा झाल्या नाही परंतु अंतर्गत गुणांच्या आधारे आणि बोर्डाने ठरविलेल्या पद्धतीप्रमाणे विद्यार्थ्यांना गुण देण्यात आले. मिळालेले हे यश अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा अनिल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सल्लागार जे. पी. राव तसेच प्राचार्य मनोज परमार व शिक्षकांच्या मेहनतीचे हे फळ आहे. दहावी इयत्तेच्या विद्यार्थ्यांनी हिंदी, गणित आणि शास्त्र या विषयात सर्वोत्तम गुण प्राप्त केले आहेत, अशी प्रतिक्रिया अनुभूतीच्या संचालिका निशा अनिल जैन यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

नाना पाटेकर यांच्या बद्दल अशोक भाऊ यांची प्रतिक्रिया

October 8, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
गुन्हे

रॉडने शटर उचकावून दुकानातून पावणेदोन लाखांची रोकड लंपास

October 8, 2026
गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 8, 2026
जळगाव

‘प्रगतिशील महाराष्ट्र-2026’ प्रदर्शनात महावितरणच्या दालनाचे उद्घाटन

October 7, 2026
अमळनेर

तालुकास्तरीय खो-खो स्पर्धेत जी.एस.हायस्कूल विजयी

October 7, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात प्रथमच सक्रीय रुग्ण संख्या आली शंभरच्या आत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात फटाक्याच्या दुकानातून अडीच लाख लांबविले !

October 9, 2022

जळगाव : इन्टाग्रामवरील मैत्री विवाहितेला पडली महागात ; अत्याचाराचा व्हिडीओ बनवत मागितली ५० हजाराची खंडणी ! 

March 6, 2022

‘या’ कंपनीकडून सरकारने 100 कोटी रुपये ढापले – सोमय्यांचा गंभीर आरोप

November 26, 2020

दगडी बँक विक्रीचा निर्णय रद्द करा; नोकरभरती IBPSमार्फतच करा – आमदार खडसे यांची मागणी

October 3, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group