TheClearNews.Com
Monday, August 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : आंघोळ करताना महिलेचे काढले फोटो ; पिडीतेला धमकी देत केली पैशांची मागणी !

नरडाणा येथून चोपडा शहर पोलीस स्थानकात गुन्हा वर्ग !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2022
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) महिलेचा आंघोळ करतांनाचे फोटो काढून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन पिडीतेकडे २५ हजाराची मागणी केल्याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, नरडाणा येथून चोपडा शहर पोलीस स्थानकात हा गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. दीपक नानाभाऊ बोरसे (वय-२५, रा. गव्हाणे ता. शिंदखेडा जि.धुळे) असे संशयित आरोपीचे नाव आहे.

 

READ ALSO

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

या संदर्भात पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटलेय की, १० मार्च २०२१ रोजीच्या पूर्वी पिडीत अंघोळ करत असतांना संशयित आरोपी दीपक बोरसे याने निवस्त्र अवस्थेतील फोटो काढून घेतले. त्यानंतर संशयित आरोपी दीपकने पिडीतेच्या व्हाट्सअॅप नंबरवर तिचे निवस्त्र अवस्थेतील फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच वारंवार फोनकरून अश्लील शिवीगाळ करत पिडीतेकडून २५ हजाराची मागणी केली. एवढेच नव्हे तर, पोलिसात तक्रार केली तर मी आत्महत्या करून घेईल अशी धमकी दिली. याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी भास्करराव डेरे हे करीत आहेत.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

August 17, 2026
गुन्हे

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
Next Post

Disha Salian Case : राणे पितापुत्रांना अटकपूर्व जामीन मंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रियांका-राहुल गांधी हाथरसला जाण्यासाठी रवाना, बॉर्डरवर युपी पोलीस तैनात

October 1, 2020

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २९ सप्टेंबर २०२३ !

September 29, 2023

Usługi Remontowo Budowlane “mostbet” Dawid Kowalczyk Budownictwo Kolejowe Sromowce Wyżne

November 19, 2022

तब्बल दहा दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ : इंटरपोल, सीबीआय आणि सुप्रीम कोर्टाची बनावट नोटीस पाठवून महिला अधिकारीला २५ लाखांत गंडवले !

December 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group