TheClearNews.Com
Tuesday, March 31, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १२ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 12, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : कौटुंबिक मतभेदांमुळे दिवसाची सुरुवात उदासीनतेत राहिल. सार्वजनिक क्षेत्रात तुमची ओळख आयुष्याला दिशा देईल. उत्साह व उमेद वाढणार आहे. मनोबल व आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. प्रवास सुखकर होणार आहेत. आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ असेल. मानसिक ताकद वाढविणारी एखादी घटना घडेल. दैनंदिन कामात सुयश लाभणार आहे. महत्त्वाची कामे रखडण्याची शक्यता. खर्चाचे प्रमाण वाढेल.

वृषभ : कोणतेही काम करण्यापूर्वी अभ्यास नीट कराल. तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील. मानसिकता काही प्रमाणात नकारात्मक असणार आहे. तुमच्या मनाविरुद्ध एखादी घटना घडल्याने तुमचे मन नाराज राहील. नवीन प्रोजेक्टमध्ये तुम्हाला भरघोस यश मिळेल. घाईने काम केल्यास कमतरता जाणवेल. प्रवास शक्यतो टाळावेत. वाहने चालविताना काळजी व दक्षता घ्यावी. वैवाहिक जीवनात सुसंवाद साधाल. भागीदारी व्यवसायात सुयश लाभेल.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

मिथुन : कोणत्याही कामात घाई करु नका. अन्यथा अडचणी येतील. पैशांशी संबंधित घाई करणे टाळा मानसिक प्रसन्नता लाभेल. प्रवास सुखकर होतील. दैनंदिन कामे यशस्वीपणे पार पाडणार आहात. आज तुम्हाला संयम बाळगावा लागेल. आरोग्य सुधारेल. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता कमी होईल. वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

कर्क : दैनंदिन कामात अधिक व्यस्त असाल. बहुतांश काम वेळेवर पूर्ण करता येणार नाही. खर्च वाढणार आहेत. काहींचा धार्मिक कार्यात सहभाग राहील. प्रवास आज नकोत. एखादी मनस्तापदायक घटना घडेल. कामाच्या ठिकाणी मन अस्वस्थ राहिल. वचन पूर्ण न झाल्याने मनात भीती राहिल. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. महत्त्वाची कामे आज नकोत. मुलामुलींचे प्रश्‍न मार्गी लागतील. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती होईल.

सिंह : कामाच्या ठिकाणी अनेक लोक स्पर्धा करतील. बौद्धिक प्रयत्नाने तुम्हाला फायदा मिळेल. तुमच्या प्रियजनांशी तुम्ही वार्तालाप करू शकणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. काहींना विविध लाभ होतील. गुंतवणूक केल्याने फायदा होईल. कर्जदारांच्या वागणुकीमुळे मनात राग राहिल. आरोग्य उत्तम राहील. आनंदी व आशावादीपणाने कार्यरत राहणार आहात. प्रॉपर्टीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. काहींना कामानिमित्त प्रवास होतील.

कन्या : कष्टाची कमतरता भासणार नाही. यश- अपयश लोकांवर अवलंबून राहिल. मानसिक ताकद वाढेल. तुम्ही आज विशेष आशावादी असणार आहात. मानसिक प्रसन्नता लाभेल. आजच्या दिवशी तुम्ही उदास राहाल. कामाच्या वेगामुळे व्यस्तता वाढेल. तुमच्यावर असणारा ताण कमी होणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. जिद्द व चिकाटी वाढेल.

तुळ : सामाजिक क्षेत्रात किंवा घरातील काही गोष्टींना नवी दिशा मिळेल. लोकांमध्ये तुमचा आदर वाढेल. जिद्दीने व चिकाटीने कार्यरत राहणार आहात. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. कामाच्या ठिकाणी हळूवार काम कराल. कामाच्या ठिकाणी बोलणी ऐकावी लागतील. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल. व्यवसायात वाढ होईल.

वृश्चिक : शांत राहाणे तुम्हाला चांगले राहिल. संयम ठेवला नाही तर प्रकरण अधिक गंभीर होईल. आर्थिक कामे पूर्ण होणार आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आजचा दिवस तुमच्यासाठी कलहाचा असेल. कुटुंबातील सदस्यांना तुमच्या चुका कळतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. काहींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. दैनंदिन कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

धनु : तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही उलट्या पद्धतीने कराल. दिवसाची सुरुवात आळशीपणाने कराल. गेले दोन दिवस असणारी मानसिक अस्वस्थता आज कमी होणार आहे. आरोग्य सुधारणार आहे. तुमचे मनोबल वाढविणारी एखादी घटना घडेल. कामात विलंब झाल्याने आरोडा खावा लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. प्रवास सुखकर होतील. काहींचा आध्यात्माकडे कल राहील. प्रवास शक्यतो टाळावेत.

मकर : घरातील वातावरण अस्वस्थ असेल. चुकीच्या वागण्याला तुम्ही पटकन विरोध करणार नाही. मनोबल व आत्मविश्वास कमी असणार आहे. प्रवास टाळावेत. वाहने चालविताना काळजी घ्यावी. संयम राखाल तसेच रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. आर्थिक व्यवहार जपून करावेत. मनोबल कमी असल्याने कामामध्ये लक्ष लागणार नाही. महत्त्वाचे पत्र व्यवहार पार पडतील. अनेकांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : कामात जास्त हस्तक्षेप केल्याने चिडचिड होईल. ध्येयापासून दुर जाल. कामात व्यवसाय थोडा संथ असेल. काहींना विविध लाभ होतील. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. नफा-तोट्याची तुम्ही पर्वा करणार नाही. हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यात तोटा होईल. आता हळूहळू तुमची तुमच्या आकांक्षापूर्तीकडे वाटचाल सुरू होणार आहे. सकारात्मक अनुभव येईल. तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल.

मीन : सकारात्मक परिणाम मिळणार नाही. तुमची बहुतांश कामे अपूर्ण राहातील. नुकसान होण्याची शक्यता आहे. मनोबलाच्या जोरावर अनेक कामे पूर्ण करणार आहात. प्रवास सुखकर होतील. पैशाची आवक मर्यादित ठेवा. अनियंत्रित खर्चामुळे बजेटवर परिणाम होईल. तुमचे मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. सार्वजनिक कामात तुमचा सकारात्मक सहभाग असणार आहे. गुरूकृपा लाभेल. एखादी भाग्यकारक घटना घडेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : विजेच्या धक्क्याने चौघांचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंताजनक : देशात २४ तासांत ८०० रुग्णांचा मृत्यू ; १ लाखापेक्षा जास्त आढळले कोरोनाबाधित !

April 10, 2021

क्रीडांगण विकास अनुदान योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

December 12, 2020

अंगणवाडीतील बालकांसोबत सेविकेने केला स्वतःचा वाढदिवस साजरा !

August 11, 2023

बँकेचा कर्मचारी बोलत असल्याचे भासवून १५ हजारांचा घातला गंडा ; अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

April 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group