TheClearNews.Com
Tuesday, August 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

vijay waghmare by vijay waghmare
February 3, 2026
in जळगाव, विशेष लेख, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी – “नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना” हे ब्रीदवाक्य घेऊन, तरुणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी आणि उद्योजक घडवण्यासाठी पाळधी येथे एका भव्य ‘मोफत उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. जीपीएस (GPS) मित्र परिवार यांच्या वतीने आयोजित हा मेळावा गुरुवार, दिनांक ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता शासकीय विश्रामगृह, पाळधी येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील हे उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

जीपीएस मित्र परिवार नेहमीच सामाजिक बांधिलकी जोपासत असतो. त्याचाच एक भाग म्हणून केंद्र व राज्य शासनाच्या विविध कर्ज योजना आणि अनुदानाची माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुणांना व्यवसाय कसा निवडावा आणि त्यासाठी भांडवल कसे उभारावे, याचे अचूक मार्गदर्शन मिळणार आहे.

या मेळाव्यात बँकिंग आणि उद्योग क्षेत्रातील दिग्गज अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. यामध्ये जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी, सेंट्रल बँक लीड बँक मॅनेजर श्री. डोहरे, बँक ऑफ महाराष्ट्राचे विभागीय व्यवस्थापक प्रविणसिंह, बँक ऑफ बडोदाचे सुनील देशमुख, स्टेट बँकेचे संतोष दराडे, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे जिल्हा समन्वयक दिपक बोरसे, महा. संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अकृत, पुणेचे राजेंद्र कानडे, जिल्हा उद्योग केंद्राचे आर. आर. डोंगरे,जिल्हा व्यवस्थापक इतर मागासवर्गीय महामंडळचे योगेश पाटील यांच्यासह विविध मान्यवरांचा समावेश आहे.

या मेळाव्यात उपस्थित तरुणांना आणि भावी उद्योजकांना व्यवसायासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा विविध विषयांवर सखोल मार्गदर्शन केले जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने PMEGP आणि CMEGP यांसारख्या सरकारी कर्ज योजनांतून कर्ज मिळवण्याची सोपी पद्धत तसेच जिल्हा उद्योग केंद्राकडून (DIC) मिळणाऱ्या अनुदानाची सविस्तर माहिती दिली जाईल. यासोबतच अण्णासाहेब पाटील महामंडळ, इतर मागासवर्गीय महामंडळ आणि ‘अमृत’ योजनेअंतर्गत असलेल्या विविध लाभांची माहिती उपस्थितांना दिली जाणार आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी बँकेची भूमिका महत्त्वाची असल्याने, कर्ज प्रकरणासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि बँकेची एकूण कार्यपद्धती कशी असते, यावरही तज्ज्ञ प्रकाश टाकतील. विशेष म्हणजे, बदलत्या काळानुसार सध्या कोणता व्यवसाय निवडणे अधिक फायदेशीर ठरेल, याचे अचूक मार्गदर्शनही या मेळाव्यात मिळणार आहे.

पोल्ट्री फार्म, गॅरेज, टेलरिंग, ब्युटी पार्लर, शेळी पालन, लॉन्ड्री, किराणा दुकान, दूध डेअरी, वेल्डिंग, हॉटेल व्यवसाय, मेडिकल, भाजीपाला विक्री अशा अनेक प्रकारच्या व्यवसायांसाठी राष्ट्रीयकृत बँकांकडून अर्थसहाय्य व अनुदान कसे मिळवायचे, याची माहिती येथे दिली जाणार आहे.

तरी या सुवर्णसंधीचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तरुण, महिला आणि भावी उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन GPS मित्र परिवाराने केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

भविष्याचा पाया येथूनच; भक्कम पाया आणि सतत उत्क्रांतीचा जैन इरिगेशनचा प्रवास

August 10, 2026
गुन्हे

धानोरा येथील शेतकऱ्याच्य खात्यावर सायबर डल्ला

August 10, 2026
जळगाव

महिला शक्ती संघातर्फे आरोग्य मार्गदर्शन व विहंगम योग शिबिर उत्साहात संपन्न ….

August 10, 2026
गुन्हे

दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराच्या अमळनेर येथून मुसक्या आवळल्या

August 10, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

August 10, 2026
गुन्हे

बँक खाते व्हेरिफीकेशनच्या नावाखाली व्यापाऱ्याची ९ लाखात फसवणूक

August 9, 2026
Next Post

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ट्रीपल तलाक प्रकरण : रावेर न्यायालयाने पतीला सुनावली दोन वर्षाची शिक्षा अन् दंड !

January 26, 2024

फडणवीस-पवार यांच्या शपथविधीची अंतर्गत कहाणी

November 25, 2020

सोने खरेदीसाठी गेलेल्या आरोग्य सेविकेचे साडेआठ लाख लांबविले !

October 26, 2023

२१ वी जैन चॅलेंज चषक स्पर्धेत रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल अंजिक्य !

January 17, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group