TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचं राशिभविष्य, १४ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 14, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : रखडलेल्या कामांमुळे तुम्हाला आर्थिक लाभ मिळेल. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. काहींना विविध लाभ होणार आहेत. प्रवास सुखकर होणार आहेत. कोणतेही सरकारी काम प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असेल तर वादात सापडाल. तुमचे मनोबल आज उत्तम असल्याने आज आपण अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. अनेकांचे सहकार्य लाभेल. आपल्या मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. मित्रांसाठी खर्च कराल. वडीलधार्‍यांकडून लाभ होऊन त्यांचं सहकार्य मिळेल.

वृषभ : वैवाहिक जीवनातील तणाव वाढेल. पालकांसोबत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यात वेळ घालवाल. सार्वजनिक कामात उत्साहाने सहभागी होणार आहात. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. कामाचा ताण कमी करणार आहात. आज नोकरी आणि व्यवसायात काही मुद्द्यावर वरिष्ठांशी वाद होईल. प्रवासाचे योग येणार आहेत. आनंददायी घटना घडेल. अपूर्ण कामे पूर्ण कराल. दांपत्य जीवनात गोडी राहील. प्रकृती उत्तम राहील. धन आणि मान- सन्मान प्राप्त होतील.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

मिथुन : तुमचे मन एखाद्या गोष्टीबद्दल चिंतेत राहिल. त्यामुळे काम करावेसे वाटणार नाही. आज तुम्हाला भूतकाळातील गोष्टींचा त्रास होऊ शकतो. तुमच्या मतांवर तुम्ही ठाम राहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची अपेक्षित प्रगती होईल. आज तुम्ही जोडीदारासोबत तुमच्या मुलांच्या भविष्याची योजना कराल. काहींना भाग्यकारक अनुभव येणार आहेत. प्रवासाचे योग येणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. नोकरी – व्यवसायात सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य न मिळाल्याने मानसिक दृष्टया निराश व्हाल. संतती विषयक समस्या निर्माण होतील.

कर्क : नोकरदार लोकांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. ज्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. मेहनत केल्यावर तुम्हाला थोडासा थकवा जाणवेल. कामाचा ताण राहणार आहे. कामामध्ये लक्ष लागणार नाही. निरुत्साही राहणार आहात. आपण आज महत्त्वाच्या कामाचे नियोजन करण्याचे टाळावे. अकारण मनस्ताप होणार आहे. विलंब अनुभवाल. अवैध काम आणि चोरी या सारख्या विचारांवर ताबा ठेवा अन्यथा अरिष्ट येईल. वाणीवर पण नियंत्रण ठेवा. कुटुंबीयांशी वादविवाद होण्याची शक्यता आहे.

सिंह : तुमच्या पगारात वाढ होईल. रखडलेली कामे आज पूर्ण कराल. सामाजिक आणि धार्मिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. तुम्ही आपल्या मतांवर ठाम राहणार आहात. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. आज तुम्हाला ऑफिसमध्ये बढतीच्या संधी मिळतील. मानसिक ताणतणाव कमी होणार आहेत. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहणार आहे. प्रवास होणार आहेत. भिन्नलिंगी व्यक्तींचा सहवास आनंददायी असणार नाही. व्यापारी वर्गाला भागीदारांशी जरा धैर्याने काम करावे लागेल.

कन्या : जबाबदाऱ्या वाढल्याने अस्वस्थ व्हाल. समाजात तुमचा मान-सन्मान वाढेल. तुम्ही आनंदी असाल. तुमच्या मनामध्ये आज नकारात्मक विचार राहतील. आपण मात्र कोणत्याही गोष्टीचा अतिताण घेऊ नये. आज कुटुंबात काही शुभ कार्यक्रम घडतील. जुन्या मित्रांच्या भेटीने मन प्रसन्न राहिल. काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. मानसिक अस्वस्थतेचा सामना करावा लागेल. व्यापार – व्यवसायात प्रतिस्पर्धी आणि विरोधक यांचेकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

तुळ : लांकडून काही उत्साहवर्धक बातम्या ऐकायला मिळतील. बाहेर जाण्याचा प्लान कराल. संततीसौख्य लाभेल. तुम्ही आज अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. आरोग्याच्या तक्रारी आज कमी असणार आहेत. आज तुम्ही आनंदी असणार आहात. आर्थिक कामे मार्गी लागणार आहेत. बौद्धिक कामे तथा चर्चा ह्यात भाग घेणे आपणास आवडेल. संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. त्यांची प्रगती होईल. स्त्री मित्रांचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक : ऑफिसमध्ये तुमची बढती पाहून इतरांचा मूड खराब होईल. तुमच्याशी गैरवर्तन होऊ शकते. प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमचा हेवा करतील. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामास विलंब लागला तरी कामे पूर्ण होणार आहेत. आज तुमचा काही वेळ इतरांना मदत करण्यात जाईल. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचा इतरांवर प्रभाव असणार आहे. आज आपण अनेकांना सहकार्य करणार आहात. स्थावर संपत्ती आणि वाहन इत्यादींच्या व्यवहाराशी निगडित कागदपत्रावर सही करताना सावध राहा. स्त्री वर्गाकडून नुकसान होण्याची शक्यता आहे.

धनु : काही कामासाठी तुम्हाला धावपळ करावी लागेल. वाहन आणि सुखाची साधने वाढतील. तुमच्या संपत्तीत वाढ होईल. प्रवास सुखकर होतील. मनोबल व आत्मविश्वासाच्या जोरावर कार्यरत राहून अनेक कामे मार्गी लावणार आहात. आज तुमच्या सभोवतालचे वातावरण थोडे नकारात्मक असू शकते. काहींना नातेवाईक भेटतील. त्यांच्याशी सुसंवाद साधाल. भाग्यकारक अनुभव येतील. नवीन कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. प्रकृती उत्तम आणि मन प्रसन्न राहील. जवळपासचे प्रवास घडतील. मित्र व नातेवाईक ह्यांचा सुखद सहवास घडेल.

मकर : जीवनसाथी किंवा मुलांपैकी कुणाची तरी तब्येत बिघडू शकते. ज्यामुळे तुमच्यावर थोडा ताण पडेल. काहींना अचानक धनलाभ होणार आहेत. आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचे पैसे खर्च होतील. आज कामानिमित्त बाहेर जावे लागेल. तुमचे मन नियंत्रणात ठेवा. तणाव तुमच्यावर हावी होऊ देऊ नका. तुम्ही आपली कौटुंबिक कामे आज मार्गी लावणार आहात. स्वास्थ्य व समाधान लाभेल. कुटुंबीयांशी मतभेद होऊ नयेत म्हणून याची आवश्यकता आहे. विद्यार्थीवर्गाला अभ्यासासाठी परिश्रम घ्यावे लागतील. नकारात्मक विचार मनात येऊ देऊ नका.

कुंभ : मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्याने तुम्ही खूप आनंदी असाल. ज्यामुळे भविष्यात तुमच्या आर्थिक स्थितीबद्दल चिंता कमी होईल. प्रवासाचे योग येणार आहेत. तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडणार आहे. आज तुम्हाला व्यवसायात मोठे यश मिळू शकते. आज तुम्हाला अनेक कामात सुयश लाभणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. कुटुंबीयांसह रुचकर भोजनाचा आस्वाद घ्याल. मित्रांसह बाहेर फिरायला जाण्याचा बेत ठरेल. दांपत्य जीवनातील आनंद उपभोगू शकाल.

मीन : विद्यार्थ्यांना यश मिळेल. बेरोजगार लोकांना चांगली बातमी ऐकायला मिळेल. तुमचा आदर वाढेल. मानसिकता द्विधा राहील. काहींना एकटेपणा जाणवणार आहे. तुमच्या मनात काही अनावश्यक विचार राहतील. आपण मात्र शांत व संयमी राहावे. आज व्यवसायात पुन्हा तेजी येऊ शकते. ज्यामुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल.काहींचा वेळ अनावश्यक कामात वाया जाणार आहे. चित्ताची एकाग्रता कमी राहील. शरीर स्वास्थ्य बिघडेल. संततीची समस्या चिंतेत टाकील. स्वकीयांपासून दूर जाण्याचे प्रसंग येतील. परोपकारी कार्यावर खर्च होईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

मोठी बातमी : राज्यात विधानसभेची आचारसंहिता उद्या लागण्याची दाट शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवाब मलिकांची हायकोर्टात धाव ; अटक बेकायदेशीर, तात्काळ मुक्तता करण्याची केली मागणी

March 1, 2022

संतापजनक : शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग ; चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

February 9, 2023

कर्ज म्हणून हाती टेकवल्या चिल्ड्रन बँकेच्या नोटा ; भुसावळात कल्याणच्या ठेकेदारास गंडवले !

September 1, 2022

वीज यंत्रणेचे ‘एआय’ आधारित डिजिटायझेशन; महावितरण व ‘जीईएपीपी’मध्ये सामंजस्य करार

October 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group