TheClearNews.Com
Tuesday, June 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना एलसीबीने केले जेरबंद

The Clear News Desk by The Clear News Desk
May 20, 2021
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जामनेर तालुक्यातील अट्टल मोटार सायकल चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना आज स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून चोरीची मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहे.

पोलीस अधिक्षक डॉ. प्रविण मुंडे, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांनी जळगाव जिल्हात चोरी होणारे मोटार सायकलचे गुन्हे उघडकीस आणणेकामी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक यांना सुचना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी स्थानिक गुन्हे शाखे कडील स. फो. राजेंद्र पाटील, स. फौ अशोक महाजन, पो. हवा अनिल इंगळे, अनिल देशमुख, कमलाकर बागुल, रमेश चौधरी, प्रदिप पाटील, जयंत चौधरी, पो.ना. दिपक चौधरी यांचे पथक रवाना केलेले होते.

READ ALSO

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले याना गोपनिय माहीती मिळाली की, जामनेर पोलीस स्टेशन या गुन्ह्यातील चोरी झालेली मोटार सायकल हिरो HF डिलक्स काळ्या रंगाची त्यावर लाल पट्टा असलेली ही सनी अशोक बाविस्कर (वय २१), अनिकेत कडुवा चौथे (वय २१) दोघे रा. पहुर कजवे, ता. जामनेर, यांनी चोरी केल्याची माहीती मिळाल्याने वरील पथक शोध घेणे कामी रवाना केले. व सदर भागात शोध घेतला असता सदर आरोपी मिळुन आल्याने त्यास गुन्ह्याचे तपासकामी ताब्यात घेवुन त्याना वर दाखल गुन्ह्यातील मोटार सायकलबाबत विचारपुस केली असता त्यानी चोरी केलेली मोटार सायकल ही काढुन दिल्याने ती मोटार सायकल व आरोपींना ताब्यात घेवुन मोटार सायकल जप्त करण्यात आली. व आरोपींची वैद्यकीय तपासणी करुन याप्रकरणी पुढील तपासकामी जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

डॉ. उमेर रियाज देशपांडे यांचे एमबीबीएस अंतिम परीक्षेत उल्लेखनीय यश

June 22, 2026
गुन्हे

मागच्या दरवाजाने घरात शिरुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 22, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 जून 2026 !

June 22, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
गुन्हे

मित्राला थांबवून विचारपूस करणाऱ्यावर केली तुफान दगडफेक

June 21, 2026
Next Post

दिलासादायक : आज बाधित रूग्णांपेक्षा बरे होणा-या रूग्णांची संख्या जास्त ; ॲक्टीव्ह रूग्णांची संख्याही झाली कमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोना : जळगावात क्लिनिकल ट्रायलला ‘आयुष’ची मान्यता

September 23, 2020

अकोल्यात कुख्यात गुन्हेगाराची दगडाने ठेचून निर्घृण हत्या !

October 30, 2020

दिव्यांगांना मदत करणे ही परमेश्‍वरी सेवा : पालकमंत्री गुलाबराव पाटील

July 27, 2021

विठ्ठल दर्शनाची आस स्वस्थ बसू देईना…चौदा वर्षांच्या मुलाने चक्क घरच सोडले !

June 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group