TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भदंत अश्वजित यांचे धार्मिक कार्य प्रेरणादायी – जयसिंग वाघ

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

जळगाव(प्रतिनिधी) : पुज्य भदंत अश्वजित हे सुमारे पंचेचाळीस वर्षांपासून बौद्ध धर्माच्या प्रचाराचे काम करीत होते , त्यांच्या अकस्मात निधनाने बौद्ध धर्माची अपरिमित हानी झाली असली तरी त्यांनी केलेली धम्मसेवा ही पुढच्या पिढीसही प्रेरणा देत राहील असे विचार प्रसिद्ध साहित्यिक तथा विचारवंत जयसिंग वाघ यांनी व्यक्त केले.
पूज्य भदंत अश्वजित यांचे 12 सप्टेंबर रोजी अकस्मात निधन झाले असता 18 रोजी येथील जेतवन बुध्द विहारात सार्वजनिक श्रद्धांजलीचा कार्यक्रम घेण्यात आला असता वाघ हे मुख्य वक्ता म्हणून बोलत होते.
जयसिंग वाघ यांनी भदंत अश्वजित यांच्या विषयी माहिती देतांना सांगितले की ते सुरवातीला नागपूर येथील लोकमत , तरुण भारत , देशोन्नती या दैनिकात काम करीत होते त्या नंतर ते सम्राट या दैनिकात स्तंभ लेखक म्हणून काम करू लागले , त्यांची आतापर्यंत तीन पुस्तके प्रकाशित झालीत , ते बालसंस्कार , महिला संस्कार शिबिरांचे सतत आयोजन करीत , दरवर्षी तीन महिने वर्षावास निमित्त श्रामनेर शिबिर घेत होते , विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम ते महिला वा मुलांकडून करवून घेत होते , त्यांचे कार्य हे अतुलनीय होते. कार्यक्रमाच्या सुरवातीला भगवान बुद्ध व बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस चेयरमन दिलीप सपकाळे , संचालक पी डी सोनवणे , दिलीप तासखेडकर यांच्या हस्ते पुष्प वाहून पूजा करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती भालेराव यांनी केले. प्रास्ताविक कविता सपकाळे , परिचय उज्वला तायडे यांनी तर आभार प्रदर्शन नथु अहिरे यांनी केले.
चंद्रशेखर अहिरराव , सुनिल बिऱ्हाडे , विजय भालेराव , अशोक सैंदाणे , चेतन बिऱ्हाडे आदिंनी समयोचित भाषणं केली. कार्यक्रम यशस्वीते करिता पूनम वानखेडे , भारती अहिरे , माधुरी इंगळे , शुभांगी बोदवडे , लता बिऱ्हाडे यांनी परिश्रम घेतले. द्वारकबाई कोचुरे , विजेता सोनवणे , विमालबाई भालेराव , सिंधुबाई तायडे , जिजाबाई साळुंके , सुमनबाई बैसाणे , संघमित्रा अहिरराव , सुनंदा वाघ , विजेताबाई शेजवळ , कमलबाई सोनवणे , मीना बिऱ्हाडे , आशा सपकाळे , सविता उबाळे , विजया शिरसाळे , नूतन तासखेडकर , उशाबाई गांगले , सरला भालेराव आदी महिलांसह पुरुष मोठ्या संख्येने हजर होते

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026
क्रीडा

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’!

April 17, 2026
गुन्हे

ओढणीने हातपाय बांधून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

April 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
Next Post

व्हाईस ऑफ मीडिया उर्दू विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी मुफ्ती हारून नदवी, उपाध्यक्ष पदी मुश्ताक करीमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर : मालवाहू पिकअपची दुचाकीला मागून धडक ; एक ठार, एक जण गंभीर जखमी !

February 18, 2022

कोव्हॅक्सीन, कोविशील्डला बाजारात विक्रीची परवानगी !

January 28, 2022

फडणवीस आरक्षणाबद्दल संघ विचारसरणीच्या विरुध्द घेत असलेली भूमिका संघाच्या शिस्तीत बसते का ? : अनिल गोटे

May 13, 2021

पत्नीच्या मैत्रिणीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला १० वर्षे कारावासाची शिक्षा

March 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group