TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, १७ ऑक्टोबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
October 17, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष :- कामात उशीर झाल्यामुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुलांच्या चिंतेचे निराकरण करण्यात यशस्वी व्हाल. सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. कामाची दगदग वाढेल. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. क्षणिक आनंदाचा लाभ होईल. व्यापारात चांगला लाभ संभवतो.

वृषभ :- आज तुम्हाला काही आजार त्रास देतील. तुम्हाला काही समस्यांना सामोरे जावे लागेल. आज तुमचे कोणतेही काम भावांच्या मदतीने पूर्ण होईल. मोठ्या लोकांच्या ओळखीचा लाभ होईल. सर्वांना आनंदाने समजून घ्याल. नवीन मित्र जोडाल. नवीन वाहन घेण्याची इच्छा मनात रूजेल. आर्थिक दर्जा सुधारेल.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

मिथुन :- नातेवाईक आणि मित्रांसोबत गप्पा मारण्यात वेळ घालवाल. तुमचे पैसे अडकले असतील तर तुम्हाला मिळेल. गैरसमजाला बळी पडू नका. कलागुणांना चांगला वाव मिळेल. मनाजोगी खरेदी करता येईल. तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. अति विचार करू नका.

कर्क :- सासरच्या लोकांना पैसे दिले असतील तर ते परत मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात कठोर परिश्रम करावे लागतील. मनाची विशालता दाखवाल. गायन, वादन कलेला चांगला प्रतिसाद मिळेल. शैक्षणिक कामात यश येईल. मनाची सहृदयता दाखवाल. चांगली कल्पनाशक्ति लाभेल.

सिंह :- जुन्या मित्राला भेटल्याने आनंदी असाल. पैशांशा संबंधित कोणत्याही वादाला तोंड देत असाल तर तुम्हाला यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. वारसाहक्काची कामे करता येतील. सासुरवाडीची मदत घेता येईल. काही कामे कमी श्रमात पार पडतील. जोडीदाराची प्राप्ती वाढेल.

कन्या :- तुम्हाला धावपळ करावी लागेल. काही पैसे खर्च केले जातील. परदेशात राहणाऱ्या नातेवाईकांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. गृहशांती महत्त्वाची आहे. मुलांच्या आनंदात सहभागी व्हाल. पित्तविकार बळावू शकतात. रेस, जुगार यातून लाभ संभवतो. मानसिक शांतता लाभेल.

तूळ :- तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईळ. घरात शुभ कार्यक्रमाची चर्चा होऊ शकते. खाण्याच्या सवयींकडे विशेष लक्ष द्या. जवळच्या प्रवासात काळजी घ्यावी. साहित्याची आवड जोपासता येईल. घरातील कामात व्यग्र राहाल. घरातील स्वच्छता काढली जाईल. मुलांशी जुळवून घ्यावे लागेल.

वृश्चिक :- कुटुंबातील सदस्यांचा सल्ला घेतल्याने तुमची चिंता कमी होईल. व्यवसायात तुमची जागा बदलाल. आवाक्याबाहेर खर्च वाढू शकतो. हातातील कामात यश येईल. कौटुंबिक कार्यक्रम काढले जातील. लहान प्रवासाचा आनंद घ्याल. काही कामे खिळून पडतील.

धनू :- पित्ताचा त्रास जाणवेल. वैचारिक दृष्टिकोन बदलून पहावा. खाण्या-पिण्याची पथ्ये पाळावीत. हातातील अधिकार वापरता येतील. आज सामाजिक क्षेत्रात तुमची रुची वाढेल. ज्यामुळे सार्वजनिक पाठिंबा मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बामती ऐकायला मिळेल. रागावर नियंत्रण ठेवावे.

मकर :- तुम्हाला रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. तुमच्या नात्यात दूरावा निर्माण होऊ शकतो. व्यवसायात इतरांवर विश्वास ठेवणे बंद करा. कौटुंबिक खर्चाचा आवाका लक्षात घ्यावा. नातेवाईकांशी मतभेद संभवतात. डोळ्याची वेळोवेळी काळजी घ्यावी. गप्पांच्या ओघात जबाबदारी घेऊ नका. हस्त कलेला उठाव मिळेल.

कुंभ :- कुटुंबातील कोणत्यादी सदस्याला दिलेले वचन पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. मित्राच्या मदतीने पुढे याल. मनातील अनामिक चिंता दूर साराव्यात. वेळेचे योग्य नियोजन करावे. अडथळ्यातून मार्ग काढावा. हजरजबाबीपणे वागाल. कमिशनच्या कामातून लाभ संभवतो.

मीन :- तुम्हाला मोठ्या प्रमाणात पैसे मिळतील. मालमत्ता विकण्याचा विचार कराल. व्यवसाय वाढीसाठी नवीन योजना आखाल. कागदपत्रे नीट जपून ठेवावीत. फसवणुकीपासून सावध राहावे. जामीनकीच्या व्यवहारात पडू नका. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. व्यावसायिक बदल लक्षात घ्यावेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 एप्रिल 2026 !

April 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 01 एप्रिल 2026 !

April 1, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 31 मार्च 2026 !

March 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

कारागृहातून बाहेर पडताच रितीक पोलिसांकडून स्थानबद्ध ; नागपूर कारागृहात केली रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, १४ ऑगस्ट २०२४ !

August 14, 2024

कोरोना योध्यांच्या विम्यासाठी औरंगाबाद खंडपिठात “जनहित याचिका” दाखल करावी ; डॉ. नी.तू पाटील यांची मागणी !

May 3, 2021

सीबीआयने डागा आणि तिवारींना नेले दिल्लीला ; न्यायालयात हजर केले जाणार

September 2, 2021

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 8 डिसेंबर 2023 !

December 8, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group