TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 2, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : काम पूर्ण करण्यात तुम्ही व्यस्त असाल ज्यामुळे मुलांकडे दुर्लक्ष होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. विविध लाभ होतील. मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. अनेकांशी सुसंवाद साधाल. गुंतवणुकीतून दुप्पट नफा मिळेल. व्यवसायात फायदा होईल, त्यामुळे नवीन योजना बनवाल. अडकलेले पैसे परत मिळतील. अनेकांचे सहकार्य लाभेल. बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. अति घाईत निर्णय घेऊ नका. मनावर ताबा ठेवा. जटिल समस्येवर तोडगा निघू शकेल.

वृषभ : उपजीविकेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. नवीन लोकांशी तुमचे संबंध बनतील. अचानक तुम्हाला खूप मोठी रक्कम मिळेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम असणार आहे. मानसन्मानाचे योग येणार आहेत. आज आर्थिक दृष्टीकोनातून दिवस चांगला असेल. सार्वजनिक कामात सहभाग वाढणार आहे. प्रवास सुखकर होणार आहेत. हातातील काम पूर्ण होईल. आज अधिक मेहनत घ्यावी लागेल. नोकरदार वर्गाला दिलासादायक दिवस.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

मिथुन : शत्रू पुन्हा सक्रिय होतील. सासरच्या लोकांकडून तुम्हाला पैसे मिळतील. तुमच्या कीर्ती आणि वैभवात वाढ होईल. कामाचा ताण कमी होईल. उमेद वाढणार आहे. चिकाटीने कार्यरत रहाल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी सुसंधी लाभेल. आज तुमच्या कुटुंबातील सुख-शांती टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करा. मनोबल उत्तम राहील. स्वास्थ्य व समाधान लाभेल. दिवसभर कामाची लगबग राहील. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. दुसर्‍यांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

कर्क : विद्यार्थ्यांनी कोणत्याही स्पर्धेत भाग घेतल्यास यश मिळेल. इतरांना मदत करण्यात नेहमी पुढे याल. आर्थिक कामांना गती मिळेल. प्रवास सुखकर होणार आहेत. काहींना आज अचानक धनलाभाची शक्यता आहे. स्वत:चे निर्णय फायदेशीर ठरतील. पत्नीकडून आश्वासन मिळेल, त्यामुळे मानसिक समाधानी व्हाल. कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. धावपळीचा दिवस राहील. आपल्याच नादात दिवस घालवाल. स्वत:च्याच मताला चिकटून राहाल.

सिंह : सरकारी नोकरीत काम करणाऱ्यांना व्यवसायाच्या संधी मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आरोग्य उत्तम राहील. काहींना मानसिक प्रसन्नता देणारी घटना अनुभवण्यास मिळेल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. इच्छुकांना लग्नाचे प्रस्ताव येतील. व्यवसाय चांगला चालेल. कामात विलंब केल्यास चिंता वाढेल. तुमच्या कामांना अनुकूलता लाभेल. तुमचा सर्वत्र प्रभाव असणार आहे. सरकारी कामे पुढे सरकतील. प्रकृतीस जपावे. वादविवादात आपली सरशी होईल.

कन्या : परिश्रमाने केलेले काम सार्थक होईल. प्रेम जीवनात ऊर्जा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षकांच्या सहकार्याची गरज भासेल. मानसिक अस्वस्थता राहील. अनावश्यक खर्च होतील. तुम्ही आपल्या कामांचे नियोजन करु शकणार नाहीत. आज तुम्हाला कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळेल. काहींचा मनोरंजनाकडे तर काहींचा आराम करण्याकडे कल राहील. प्रवास आज नकोत. स्वत:वर कायम विश्वास ठेवावा. विजय तुमचाच होईल. आपली जबाबदारी ओळखून काम कराल.

तुळ : जोडीदाराकडून भरपूर सहकार्य मिळेल. व्यवसायात नवीन करार करण्यांसाठी भावाचा सल्ला घ्याल. काहींना विविध लाभ होणार आहेत. मानसिक प्रसन्नता लाभणार आहे. तुमचे बौद्धिक व वैचारिक परिवर्तन होईल. अनेकांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांची मदत मिळेल. रखडलेल्या कामांना गती मिळेल. तुम्हाला काळजीपूर्वक वागावे लागेल. नवीन परिचय होतील. महत्त्वाचे निर्णय घ्याल. निर्णयाचा पुनर्विचार करावा. जुनी देणी फेडाल. घरात शांतता ठेवावी. अनावश्यक खर्चाला कात्री लावावी.

वृश्चिक : इतरांचा सल्ला घेणे टाळा. लव्ह लाईफमध्ये येणारे अडथळे संपतील. जुने मित्र आणि नातेवाईक तुम्हाला भेटायला येतील. सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव राहील. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी आज कमी होणार आहेत. अडकलेले पैसे मिळाल्याने संपत्तीत वाढ होईल. नवीन योजना सुरु कराल. मानसिक प्रसन्नता देणारी एखादी घटना घडेल. प्रवास सुखकर होणार आहेत. नोकरी व्यवसायात नवीन काम मिळेल. उत्साहात दिवस जाईल. दिवसाची सुरुवात संपर्क साधण्यात जाईल.

धनु : कोणत्याही काम यश नक्की मिळेल. कुटुंबाकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते. तुमचा आदर वाढेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्हाला अपेक्षित असणारी संधी लाभणार आहे. मनोरंजनाकडे कल राहील. आरोग्याच्या तक्रारी कमी होणार आहेत. सहकाऱ्यांकडून मदत मिळणार नाही. खर्च कमी करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदाचे वातावर असेल. तुमचा उत्साह व उमेद वाढविणारी एखादी घटना घडेल. दिवस कामात व्यस्त राहील. खर्चिक कामे निघतील. धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल.

मकर : कोणाकडून कर्ज मागितल्यास सहज मिळेल. आज फालतू खर्च टाळावा लागेल. गुंतवणूक शुभ ठरेल. मानसिक अस्वस्थतेमुळे आज आपले कोणत्याही कामात लक्ष लागणार नाही. वादविवादात सहभाग टाळावा. आजचा दिवस तुमच्यासाठी खूप फलदायी असेल. नोकरीच महिला अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आपले मनोबल कमी असणार आहे. मानसिक अस्वस्थता जाणवणार आहे. अडचणी जाणवतील. नोकरीत सांभाळून निर्णय घ्या. हलगर्जीपणा करून चालणार नाही. दिवस उत्साही असेल.

कुंभ : आईच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. तुमच्या प्रगतीचा मार्ग मोकळा होईल . वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आज तुमचा सर्वत्र आत्मविश्वासपूर्वक वावर असणार आहे. आजचा दिवस संमिश्र असेल. काम वाढल्याने चिंतेत राहाल. आपली मते व आपले विचार स्पष्ट असणार आहेत. प्रवास होतील. रखडलेली कामे हळूहळू पुढे सरकतील. व्यायामात खंड पडू देऊ नका. मुलांची चिंता सतावेल.

मीन : उपजीविकेच्या क्षेत्रात यश नक्की मिळेल. मित्रांसोबत तणाव निर्माण होईल. ज्यामुळे मन अस्वस्थ राहिल. मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. तुमच्यावर कसलेतरी अनावश्यक दडपण राहील. दैनंदिन कामे रखडणार आहेत. एखादी चिंता सतावेल. वडिलांच्या मदतीने समस्या सोडवाल. गुंतवणूक करण्याची संधी मिळेल. अनावश्यक कामात तुमचा वेळ वाया जाईल. आजचा दिवस तुमच्यासाठी मध्यम राहिल. नातेवाईकांशी संपर्क साधला जाईल. नवीन ओळख फायदेशीर ठरेल. आततायीपणे कामे करू नका.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 10 एप्रिल 2026 !

April 10, 2026
जळगाव

जैन इरिगेशनमध्ये ‘विश्व नवकार महामंत्र दिवस’ उत्साहात संपन्न

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 एप्रिल 2026 !

April 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 08 एप्रिल 2026!

April 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 07 एप्रिल 2026 !

April 7, 2026
भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
Next Post

खळबळजनक : अडावद येथे शेतमजूराचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

डोक्यात सडकी हवा आणि पार्श्वभागात घुसलेला बाण, हेच तुमचे भविष्य : शिवसेना

December 30, 2020

जळगाव जिल्ह्यातील विजयी व पराभूत उमेदवारांची यादी !

November 23, 2024

माझा नव्हे तर संपूर्ण जळगावकरांचा हा सन्मान आहे : डॉ. गफ्फार मलिक

February 18, 2021

मूसवाला हत्याकांडातील ८ शूटर्सची ओळख पटली ; पाहा कोण आहेत ?

June 7, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group