TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मूसवाला हत्याकांडातील ८ शूटर्सची ओळख पटली ; पाहा कोण आहेत ?

The Clear News Desk by The Clear News Desk
June 7, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

चंदीगड (वृत्तसंस्था) प्रसिद्ध गायक आणि पंजाबचे काँग्रेस नेते सिद्धू मूसवाला यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हत्येमध्ये सहभागी असलेल्या ८ शूटर्सची आतापर्यंत ओळख पटली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व शूटर लॉरेन्स बिश्नोई टोळीचे आहेत. या शूटर्सच्या शोधात पंजाब पोलिसांनी संबंधित राज्यांच्या पोलिसांशी संपर्क साधून त्यांची मदत घेतली आहे.

मूसेवाला यांच्या हत्येनंतर आठ दिवसांनी पोलिसांनी आठ हल्लेखोरांना ओळखल्याचा दावा केला आहे. मूसवाला यांच्यावर गोळीबार करणारे हल्लेखोर पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि महाराष्ट्रातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी संदीप उर्फ ​​’केकडा’ नावाच्या व्यक्तीला मानसा येथून अटक केली आहे. सिद्धू मुसेवालाचा चाहता म्हणून केकडानेच हे कृत्य केल्याचा पोलिसांचा दावा आहे.

READ ALSO

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूसवालांच्या हत्येप्रकरणी अनेक महत्त्वाचे क्लूस मिळाले आहेत. या हत्येतील आरोपींचा शोध लागला आहे. मारेकरी कोणत्या मार्गाने आले आणि ते कसे पळून गेले? सर्व माहिती प्राप्त झाली आहे. तरनतारन येथील मनप्रीत मनू आणि जगरूपसिंग रूपा, भटिंडातील हरकमल उर्फ ​​रानू, सोनीपत येथील प्रियव्रत फौजी आणि मनजीत भोलू, पुणे, महाराष्ट्रातील सौरव महाकाल आणि संतोष जाधव आणि राजस्थानमधील सीकर येथील सुभाष बानोदा यांचा समावेश असलेल्या शूटर्सची ओळख पटली आहे.

या सर्व शूटर्सची फोटो प्रसिद्ध झाली आहेत. याच शूटर्संनी 29 मे रोजी मानसा येथे सिद्धू मुसेवाला यांची हत्या केल्याचा पंजाब पोलिसांना संशय आहे. हे सर्व शूटर तीन दिवसांपूर्वी कोटकपुरा महामार्गावर जमले होते. त्यांच्यासोबत आणखी दोन जणही होते. त्यांचीही ओळख पटवली जात आहे.

चाहता म्हणून रेकी करणारा केकडा अटकेत

सिद्धू मुसेवालाचा फॅन बनून रेकी केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांनी कालांवाली, सिरसा येथील संदीप उर्फ ​​केकडा याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की तो दोन लोकांसह सिद्धूच्या घरी गेला होता. यात त्याचा मित्र निक्कू आणि भटिंडाचा शूटर केशव यांचा समावेश होता. त्यांनी केशवला सिद्धूच्या घरापासून काही अंतरावर सोडले. त्यानंतर निक्कू आणि केकडा चाहते म्हणून मुसेवाला यांच्या घराबाहेर पोहोचले. दोघेही 45 मिनिटे येथे थांबले. चहा घेतला. सिद्धू घराबाहेर आल्यावर केकड्याने सिद्धूसोबत सेल्फी काढला आणि थारचा फोटोही काढला.

दोघांच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या आहेत. हे फुटेज हत्येच्या 15 मिनिटांपूर्वीचे आहे. परत येताना, केकड्याने निक्कू आणि केशव यांना सोडले, ते त्यांच्या इतर साथीदारांसह कोरोला कारमध्ये चढले आणि त्यांची स्वतः बाईक घेऊन निघून गेले. पंजाब पोलिसांना संशय आहे की, हा केकडा मुसेवालाचा खबरी होता. या केकडयाला अमली पदार्थांचे व्यसन असल्याचे सांगितले जात असून, अंमली पदार्थांचा पुरवठा केल्याचे गुन्हेही दाखल आहेत. हा केकडा तख्तमल येथील रहिवासी असलेल्या निक्कूचा मित्र आहे. निक्कू हा गुन्हेगार आहे. त्याचे अनेक टोळ्यांशी संबंध आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

सुप्रसिद्ध वृत्तनिवेदक प्रदीप भिडे यांचे निधन ; दुरदर्शनपासून केली होती करीअरला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदतीची शासनाची भूमिका : उपमुख्यमंत्री अजित पवार

December 17, 2021

जिल्हास्तरीय लोकशाही दिन २ ऑगस्ट रोजी ऑनलाईन होणार

July 26, 2021

पतंजली योगाची बुकींग करुन देण्याच्या नावाखाली ३५ हजारांची फसवणूक ; चोपडा पोलिसात गुन्हा !

March 24, 2022

रोटरीच्या माध्यमातून समाजहिताचे कार्य गरजूंपर्यंत पोहचवा ; प्रांतपाल रमेश मेहर यांचे आवाहन

September 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group