TheClearNews.Com
Sunday, May 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वॉटर ग्रेस कंपनीची चौकशी करण्याबाबत जळगाव राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे निवेदन

The Clear News Desk by The Clear News Desk
September 15, 2020
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सफाई ठेकेदार वॉटर ग्रेस कंपनीच्या अंतर्गत जवळपास रोज 400 कामगार 490 रु प्रमाणे काम करत असून ती रक्कम महानगरपालिका वॉटर ग्रेसला अदा करत आहे. परंतु वॉटरग्रेस कंपनी त्या कर्मचारी वर्गाचा EPF तसेच ESIC तुटपुंज्या रकमेचा भरत आहे. या संबंधी विविध कर्मचारी वर्गाच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून वॉटर ग्रेस कंपनीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष (महानगर) अभिषेक पाटील यांनी मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार देण्यात आले आहे.

निवेदनात म्हटल्याप्रमाणे, जळगाव महानगरपालिकेच्या अंतर्गतच्या सफाई ठेका हा वॉटर ग्रेस या कंपनीस पुढील 2023 पर्यंत प्राप्त झालेला आहे. सदरील ठेकेदार त्या च्या अंतर्गत काम करत असलेले जवळ पास ४०० सफाई कर्मचापाना रोजी ने पैसे देत असतो. परंतु सदरीश ठेकेदार महानगरपालीकटून ४२०+५४ रु.(ST)अशे ५३४ रु प्रमाणे पैसे अदा करत आहे. त्या संबधीत एक बिलही लावण्यात आलेले आहे. तसेच या सर्व कर्मवायाये (PF) भरते आहेत कि नाही हे अद्याप कर्मचार्याना समजू शकत नाही आहे. तसेच येथे काम करणाऱ्‍या भरपूर कर्मचारी यांच्या माझ्याकडे तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. तरी आपणास विनंती आहे सदरील ठकेदारीची संपूर्ण चौकशी करण्यात यावी व दोधी अदव्यास योग्य ती कठक कार्यवाही करून दंड वसूल करण्यात यावा ही विनंती निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.

READ ALSO

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

May 17, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
Next Post

कौशल्य विकास विभागाकडे नावनोंदणी केलेल्या उमेदवारांनी आधारक्रमांक जोडणे आवश्यक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

February 23, 2022

पिंप्री शिवारात दोन वाहनांची समोरासमोर धडक, चार जखमी ; धरणगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

April 12, 2024

‘कर्तव्यापेक्षा आपल्या जीवाची जास्त काळजी असेल तर…’ ; वल्लभभाई पटेलांच्याच ओळी सांगत चन्नींचा भाजपवर हल्लाबोल !

January 8, 2022

माणसाला माणूस म्हणून जगण्याची ताकद बाबासाहेबांनी दिली : कैलास पवार !

April 24, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group