TheClearNews.Com
Friday, October 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गावी गेलेल्या पोलीस पाटलाच्या घरात चोरट्यांची हातसफाई

सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असा सव्वा लाखाचा ऐवज लंपास; गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
May 17, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – कुटुंबियांसह आडगाव येथे गेलेल्या पोलीस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर (वय ४०) यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला. याठिकाणाहून चोरट्यांनी १० ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, ५ ग्रॅमची अंगठी व १५ हजारांची रोकड असा एकूण १ लाख २७हजाराचा ऐवज लंपास केला. ही घटना दि. १५ मे रोजी सकाळच्या सुमारास जूना असोदा रोडवरील गजानन नगरात घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल तालुक्यातील आडगाव येथील पोलीस पाटील धर्मराज रामदास बाविस्कर हे जूना असोदा रोडवरील गजानन नगरात वास्तव्यास आहे. दि. १४ मे रोजी रात्री ८ वाजता ते कुटुंबियांसह घराला कुलूप लावून त्यांच्या मूळगावी आडगाव येथे गेले होते. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी बाविस्कर यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यांतर घरातील सामान अस्ताव्यस्त फेकून देत त्यांनी घरातील एका कपड्याच्या बॅगेत ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोकड चोरुन नेली. दि. १५ मे रोजी सकाळी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या नातेवाईक पवन ठाकरे याने बाविस्कर यांना फोन करुन घरफोडी झाल्याची माहिती दिली.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

कपड्यांच्या बॅगमधून लांबवला ऐवज

घरात चोरी झाल्याचे कळताच धर्मराज बाविस्कर हे तात्काळ घरी पोहचले. त्यांनी घरात पाहणी केल्यानंतर चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता. तर बेडरुमधील कपड्याच्या बॅगेतून १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, ५ ग्रॅमची अंगठी व १५ हजारांची रोकड असा एकूण १ लाख २७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याच्याची खात्री झाली. त्यांनी लागलीच शनिपेठ पोलिसात तक्रार दिली असून त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ विजय खैरे हे करीत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonThieves clean hands in the house of a police officer who went to the village

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 मे 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026

Todays Horoscope : आजचे राशीभविष्य २२ जुलै २०२३ !

July 22, 2023

भरधाव कारची मोटरसायकलला जबर धडक ; दोन दुचाकीस्वार जागीच ठार !

August 6, 2023

जळगावात विवाहितेचा छळ ; पतीसह सासरच्या मंडळीविरूध्द तक्रार दाखल

December 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group