TheClearNews.Com
Thursday, August 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अनैतिक संबंधात अडथळा : मायलेकीने मिळून बापाचा केला निर्घृण खून !

The Clear News Desk by The Clear News Desk
February 23, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

इचलकरंजी (वृत्तसंस्था) अनैतिक संबंधात (Immoral Relationship) अडथळा ठरणाऱ्या बापाचा मायलेकीने मिळून काटा काढल्याची धक्कादायक घटना इंचलकरंजीतील बर्गे मळा येथे घडली आहे. शांतिनाथ आण्णाप्पा केटकाळे (वय ४०) असे मयत इसमाचे नाव आहे. डोक्यात वार करुन शांतिनाथ यांची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आलीय.

शांतिनाथ केटकाळे हे पत्नी आणि तीन मुलींसह बर्गे मळा परिसरात राहत होते. केटकाळे कुटुंबीय शेती व्यवसाय करीत होते. शांतिनाथ यांची पत्नी सुजाता आणि मुलगी साक्षी या दोघींचेही बाहेर प्रेमसंबंध सुरु होते. शांतिनाथ यांना या प्रेम प्रकरणाची माहिती कळल्यानंतर त्यांच्या घरात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होते. शांतिनाथ यांनी मुलगी आणि पत्नीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र त्या ऐकत नव्हत्या. याच कारणावरुन नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास वाद सुरु झाले. यावेळी रागाच्या भरात शांतिनाथ यांनी दोघींना मारहाण देखील केली. त्यामुळे वाद इतका टोकाला गेला की मुलगी साक्षीने लोखंडी गज आणि बॅटने वडिलांच्या डोक्यात जोरदार वार केला. या मारहाणीत शांतिनाथ यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला आणि घरामध्ये रक्ताचा सडा पडला.

READ ALSO

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

घटना पाहून शांतिनाथ यांच्या दोघी लहान मुलींनी आरडाओरडा केल्याने शेजारी धावत आले. त्यांनी तात्काळ शांतिनाथ यांना उपचारासाठी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शांतिनाथ यांचे भाऊ महावीर केटकाळे यांच्या फिर्यादीवरुन हत्येच्या घटनेची नोंद करीत पोलिसांनी आरोपी मायलेकींना ताब्यात घेतले. तसेच शांतिनाथ यांच्या इतर दोन मुलींना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आले आहे. शांतिनाथ यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेली हत्यारे पोलिसांनी घटनास्थळावरुन हस्तगत केली आहेत. याप्रकरणी अधिक तपास शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

साडेबारा लाखांची बॅग लांबवणारी टोळी आंध्रप्रदेशातील!

August 5, 2026
गुन्हे

धक्कादायक… जिल्हा परिषदेच्या ९२ कर्मचाऱ्यांचे दिव्यांगत्व बोगस

August 4, 2026
गुन्हे

जुन्या वादातून तरुणाच्या घरावर दगडफेक

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

रोकड लांबविणाऱ्या तिघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या

August 3, 2026
गुन्हे

बालिकेवर अत्याचार; नराधमास २० वर्ष कारावास

August 2, 2026
Next Post

भंगारवाला ते मंत्री ; असा आहे नवाब मलिकांचा प्रवास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगावात गुलाबराव वाघ यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन

October 30, 2020

ऑनलाइन गेमिंगचे अमिष दाखवून शासकीय ठेकेदाराची ७८ लाखांत फसवणूक !

January 21, 2025

Today Horoscope : राशीभविष्य, मंगळवार ६ जून २०२३ !

June 6, 2023

भुसावळात उद्यापासून स्व. निखिल खडसे स्मृती चषक

February 8, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group