मतदारसंघ- चोपडा (राखीव एसटी)
-प्रा. चंद्रकांत सोनवणे (शिवसेना शिंदे गट) : 122726
-प्रभाकर सोनवणे (शिवसेना उद्धव ठाकरे गट) : 90503
०००
मतदारसंघ- रावेर-यावल
-अमोल जावळे (भाजप)- 113677
-धनजंय चैधरी (काँग्रेस)- 70114
००००
मतदारसंघ- भुसावळ (राखीव एससी)
-संजय सावकारे (भाजप)- 107259
-डॉ. राजेश मानवतकर (काँग्रेस)-59771
०००
मतदारसंघ- जळगाव शहर
-सुरेश भोळे (भाजप)-151536
-जयश्री महाजन (शिवसेना ठाकरे गट)-64033
०००
मतदारसंघ- जळगाव ग्रामीण
-गुलाबराव पाटील (शिवसेना शिंदे गट)- 143408
-गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी शरद पवार गट)- 84176
०००
मतदारसंघ- अमळनेर
-अनिल भाईदास पाटील (राष्ट्रवादी अजित पवार गट)- 109445
-डॉ. अनिल शिंदे (काँग्रेस)-13798
-शिरीष चौधरी (अपक्ष- बंडखोर भाजपा)-76010
००००
मतदारसंघ- एरंडोल व पारोळा
-अमोल चिमणाव पाटील (शिवसेना शिंदे गट)-101088
-डॉ. सतिष पाटील (राष्ट्रवादी शरद पवार गट)-44746
भगवान महाजन (अपक्ष) 41395
०००
मतदारसंघ- चाळीसगाव
-मंगेश चव्हाण (भाजप)-157101
-उन्मेश पाटील (शिवसेना ठाकरे गट)-71448
०००
मतदारसंघ- पाचोरा-भडगाव
-किशोर पाटील (शिवसेना शिंदे गट)-97366
-वैशाली सुर्यवंशी (शिवसेना ठाकरे गट)- 58677
-अमोल शिंदे (अपक्ष-भाजप बंडखोर)-58071
००००
मतदारसंघ- जामनेर
-गिरीश महाजन (भाजप) : 128667
-दिलीप खोडपे (राष्ट्रवादी शरद पवार गट) : 101782
००
मतदारसंघ- मुक्ताईनगर
-चंद्रकांत पाटील (शिवसेने शिंदे गट) : 112318
-अॅड. रोहिणी खडसे (राष्ट्रवादी शरद पवार गट) : 88414
=====================
जळगाव जिल्ह्यातील 11 जागांपैकी 11 जागा महायुतीकडे !
1 शिवसेना 5
2 भाजप 5
3 राष्ट्रवादी काँग्रेस 1