TheClearNews.Com
Tuesday, September 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नागपूर : पोटची मुलगीच निघाली बापाची मारेकरी, समोर आले धक्कादायक कारण !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) पेट्रोलपंप व्यावसायिक दिलीप सोनटक्के यांच्या निर्घुण खुनाचा उलगडा करण्यात पोलिसांना पाच दिवसानंतर यश मिळाले आहे. सोनटक्के यांच्या हत्याकांड प्रकरणाला धक्कादायक वळण लागले असून सोनटक्के यांच्या मोठ्या मुलीला पोलिसांनी अटक केली. प्रिया किशोर माहुरतळे (३२, रा. सर्वश्री नगर, दिघोरी नागपूर), असे संशयित आरोपी मुलीचे नाव आहे.

स्थानिक माध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मृत दिलीप सोनटक्के (वय ६०) यांचे असलेले विवाहबाह्य संबंध सहन न झाल्याने मुलीने संगनमत करून त्यांना संपविल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात समोर आल्याचे कळतेय. मृत दिलीप सोनटक्के यांचे दोन वर्षांपूर्वी उमरेड येथील एका महिलेशी दिलीप यांचे सूत जुळले. तिच्यासोबत काही दिवस भाड्याच्या घरात राहिल्यानंतर वर्षभरापूर्वी दिलीप यांनी जिंदल कॉम्पलेक्समध्ये फ्लॅट खरेदी केला. तेव्हापासून ते महिलेसोबत या फ्लॅटमध्ये पती-पत्नी प्रमाणे राहायला लागले होते.

READ ALSO

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

सोनटक्के यांनी पहिल्या पत्नीच्या घर खर्चातही हात आखडता घेतला होता. ही बाब दिलीप यांची पत्नी व मुलींना माहीत होती. त्यावरून त्यांच्यात नेहमीच वाद व्हायचे. यातून मुलीच्या मनात वडिलांबाबतचा संताप वाढत गेला. वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब अस्वस्थ होते. कौटुंबिक प्रॉपर्टीसुद्धा हातातून जाईल. याच भीतीने मुलीने चक्क वडिलांची सुपारी देत गुंडांच्या मदतीने त्यांचा खून करत काटा कायमचा काढण्याचे ठरवले. त्यानुसार तिने ५ लाखाची सुपारीची देवाण घेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, भिवापूर येथील राष्ट्रीय मार्गावरील पेट्रोलपंपावर बुधवारी (दि. १७) सकाळी १० वाजताच्या सुमारास मालक दिलीप सोनटक्के (६०, रा. नागपूर) यांची दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली. हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने तब्बल १९ वार केले होते. त्यानंतर पोलिसांनी आरोपी शेख अफरोज उर्फ इमरान वल्द शेख हनिफ (३३, रा. मोठा ताजबाग, नागपूर) व मोहम्मद वसीम उर्फ सोनू वल्द लाल मोहम्मद (२८, रा. खरबी, नागपूर) या दोघांना उमरेड परिसरातून तर शेख जुबेर शेख कय्यूम (२५, रा. मलीक शाळेजवळ, अख्तर ले-आउट, मोठा ताजबाग, नागपूर) याला नागपूर येथून अटक केली होती.

परंतू पोलिसांना घटनेच्या दिवशीपासूनच हा सुपारी किलिंगचा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांचा संशय खरा ठरला असून पोटची मुलगीच बापाची मारेकरी ने निघाली. हत्या करणारे व हत्या करवून घेणारा यांना पोलिसांनी अटक केली असली तरी या दोघांच्या मध्ये आणखी तिसरा असणारा व्यक्तीच्या शोधात पोलीस आहेत. त्यामुळे या प्रकरणात आणखी आरोपींची वाढ होण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून वर्तविण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बांधकाम परवानगीच्या बनावट कागदपत्रांद्वारे ब्रोकरची ३ कोटी ७२ लाखात फसवणूक

September 7, 2026
गुन्हे

थकबाकीपोटी खंडित वीज परस्पर जोडणाऱ्या 28 जणांवर गुन्हे दाखल

September 5, 2026
अमळनेर

शिक्षिकेची दुचाकी अडवून केला विनयभंग

September 5, 2026
गुन्हे

पारोळा पालिकेजवळून दुचाकी लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद

September 5, 2026
गुन्हे

मसाज सेंटरच्या नावाखाली देहविक्री करणाऱ्यांचा पर्दाफाश

September 3, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
Next Post

चोपडा 'कृउबा'च्या सभापतीपदी नरेंद्र पाटील तर विनायकराव चव्हाण यांची उपसभापतीपदी निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुण्याला परतले ; महत्वपूर्ण साक्षीदारांचे नोंदवले जबाब !

October 15, 2021

भारतीय बाजारात सोने चांदीच्या किंमती स्थिर ; जाणून घ्या..आजचा भाव !

April 7, 2022

तिहेरी तलाकचा कायदा अटकपूर्व जामीन एखाद्या व्यक्तीच्या हक्कांच्या आड येत नाही – सुप्रीम कोर्ट

December 18, 2020

जिलेटीन कांडयांनी भरलेल्या ट्रकमध्ये शक्तीशाली स्फोट, ८ जणांचा मृत्यू

January 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group