TheClearNews.Com
Sunday, November 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

युवकाचं पत्नीच्या मैत्रिणीवर जडलं प्रेम, नंतर पतीचा ‘असा’ काढला काटा ; घटना वाचून हादरून जाल !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) पश्चिम बंगाल (Crime in West Bengal) राज्यातील हुगली येथे काही दिवसांपूर्वी एका युवकाचा मृत्यू झाला होता. याचाच तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली.

काही दिवसांपूर्वी उत्तर 24 परगनाच्या पानीहाटी या भागात राहणाऱ्या शुभज्योति बसु नावाच्या एका पंचवीस वर्षीय युवकाचा धड आणि डोकं वेगळा केलेला मृतदेह पोलिसांना सापडला होता. याचाच तपास करताना पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड झाली. काही दिवसांपूर्वी शुभज्योति बसु याचं लग्न झालं होतं. मात्र यानंतर त्याचं आपल्या पत्नीच्या एका मैत्रिणीवर प्रेम जडलं होतं. त्यानं तिच्यासमोर प्रेम व्यक्तही केलं होतं. मात्र त्याच्या पत्नीची मैत्रीण शर्मिष्ठा हिनं शुभज्योतिला साफ नकार दिला आणि घडलेली सर्व घटना आपल्या पतीला सांगितली. तसंच शुभज्योतिच्या पत्नीलाही या घटनेची माहिती मिळाली.

READ ALSO

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

हा सर्व प्रकार समजल्यानंतर शुभज्योतिची पत्नी आणि शर्मिष्ठाचा पती हे दोघेही प्रचंड चिडले आणि त्यांनी शुभज्योतिला चांगलीच अद्दल घडवण्याचा निश्चय केला. यानंतर या सर्वांनी मिळून शुभज्योतिला जीवे मारण्याचा प्लॅन तयार केला. यासाठी त्यांनी शुभज्योतिला एका दारूच्या भट्टीत नेऊन मोठ्या प्रमाणात दारू पाजली. जेव्हा शुभज्योति दारूच्या नशेत गेला यानंतर शर्मिष्ठाचा सुवीर अधिकारी याने धारदार शस्त्रांनी शुभज्योतिचं डोकं धडापासून वेगळं केलं. हे भयंकर कृत्य केल्यानंतर त्यांनी शुभज्योतिच्या डोक्याला नदीत फेकून दिलं आणि त्याचं धड व्हॅनमध्ये घालून ड्रेनमध्ये फेकून दिलं.

पोलिसांना शुभज्योतिचं शीर मिळालं तेव्हा त्याची ओळख पटवणं अशक्य दिसत होतं. मात्र धड मिळाल्यानंतर त्याच्या अंगावरील टॅटूमुळे शुभज्योतिची ओळख पटवणं सोपं झालं. यानंतर पोलिसांना या प्रकरणाचा छडा लावण्यात जराही वेळ लागला नाही. यानंतर पोलिसांनी शुभज्योतिची पत्नी चंदना तिची मैत्रिण पूजा चटर्जी, शर्मिष्ठा, भास्कर अधिकारी आणि मैत्रिणीचा नवरा सुवीर अधिकारी यांना लगेच अटक केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर घेण्यासाठी साठविलेल्या पैशांवर चोरट्यांचा डल्ला

November 22, 2026
गुन्हे

लग्नाचे अमिष दाखवित महिलेवर पाच वर्षांपासून अत्याचार

November 22, 2026
गुन्हे

महावितरणचा वीजचोरांना दणका

November 21, 2026
गुन्हे

महागड्या कार चोरट्यांच्या निशाण्यावर! काचा फोडून रोकडसह वस्तू लंपास

November 20, 2026
गुन्हे

कमरेला गावठी पिस्तूल लावून दहशत माजविणारा गजाआड

November 20, 2026
गुन्हे

दोन दिवसांपूर्वीच घरी आलेल्या तरुणाचा पाठीत चॉपर खूपसून निघृण खून

November 19, 2026
Next Post

आंध्रात जमावाने मंत्र्याचे घर जाळले, पोलिसांवरही दगडफेक ; कोनासीमा जिल्ह्यांच्या नामांतरावरुन हिंसाचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरचौकात दगडफेक आणि काठीने हल्ला करत नेहरूंच्या पुतळ्याची तोडफोड ; धक्कादायक Video समोर

May 26, 2022

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2025 !

October 5, 2025

महापौर, उपमहापौरांनी बोलावली आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक

June 28, 2021

लव्ह लेटरवरून घडलं भयंकर हत्याकांड ; तरुणाला बेदम मारहाण करून फेकले विहिरीत !

August 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group