TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महापौर, उपमहापौरांनी बोलावली आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचार्‍यांची बैठक

घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे आदेश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विविध प्रभागातील परिसरात घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता न होणे, तसेच विविध व्यापारी संकुलांच्या परिसरातील चेंबर स्वच्छतेसह कॉलन्यांतर्गत असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईप्रश्नी नागरिकांकडून ‘महापौर सेवा कक्षा’सह महापौर व उपमहापौरांकडे थेट तक्रारी करण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत चालले होते. त्याची गंभीरपणे दखल घेत आज महापौर जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांची दुपारी महापौर दालनात बैठक झाली.

पावसाळ्याचे दिवस आणि या दिवसांत निर्माण होणार्‍या विविध साथीच्या आजारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरातील त्या-त्या प्रभागात घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे लक्षात घेऊन तशा पद्धतीने कार्यवाही करावी, असे आदेश महापौर जयश्री सुनिल महाजन यांनी आज बैठकीत संबंधितांना दिले.

READ ALSO

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

आरोग्य विभागाचे सहाय्यक आयुक्त पवन पाटील, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त श्याम गोसावी, आरोग्य अधीक्षक अत्तरदे, धांडे, इंगळे यांच्यासह आरोग्य निरीक्षक, कर्मचारी व मुकादम उपस्थित होते.

घंटागाडी वेळेत न येणे, गटारींची स्वच्छता न होणे, तसेच विविध व्यापारी संकुलांच्या परिसरातील चेंबर स्वच्छतेसह कॉलन्यांतर्गत असलेल्या रस्त्यांच्या साफसफाईप्रश्नी नागरिकांकडून ‘महापौर सेवा कक्षा’सह महापौर व उपमहापौरांकडे थेट तक्रारी करण्याचे प्रमाण वाढत चालले होते. त्याची गंभीरपणे दखल घेऊन आज जयश्री सुनिल महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी, मुकादम यांची महापौर दालनात बैठक बोलावून त्यात पावसाळ्याच्या दिवसांत निर्माण होणार्‍या विविध साथीच्या आजारांची पार्श्वभूमी लक्षात घेऊन शहरातील त्या-त्या प्रभागात घंटागाडी वेळेत नेण्यासह गटारी, चेंबर स्वच्छतेचा प्रश्न गांभीर्याने हाताळण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच नागरिकांकडून याच प्रश्नांसंदर्भात पुन्हा तक्रारी आल्यास त्याची गंभीरपणे दखल घेऊन संबंधितांवर कार्यवाही होईल, अशी जाणीवही यावेळी संबंधितांना करून देण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
गुन्हे

बंद घर फोडून दीड लाखांचे दागिने लंपास

May 14, 2026
गुन्हे

वाघ नगरातील राजे संभाजी चौकामधील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

May 13, 2026
गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
Next Post

ब्रेकिंग न्यूज : बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित अवसायक जितेंद्र कंडारेला अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल; ५.६२ फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

January 22, 2021

मंगळ ग्रह मंदिरात भारत क्यू आर कोडचे धुळ्याच्या पोलीस अधीक्षकांच्या हस्ते उद्घाटन

June 22, 2021

जिल्ह्यात आज आढळले ३९६ कोरोनाबाधित, १२० झाले बरे !

March 1, 2021

बायकोने घटस्फोट दिल्याचा राग ; संतप्त जावयाने पेटवले सासऱ्याचे वाहन अन्‌ घर

September 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group