TheClearNews.Com
Monday, October 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मोठी बातमी : पाच दिवसआधी उद्धव ठाकरेंच्या सभेला ताकद लावली अन् आज ईडीने सदानंद कदमांना केली अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2023
in गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) दापोली रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजाणी संचालनालय अर्थात ईडीने ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना अटक केली आहे. चार तासांच्या चौकशीनंतर कदम यांना अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पाच दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची खेडमध्ये झालेल्या सभेसाठी सदानंद कदम यांनी मोठी ताकद लावली होती. यावेळी दोघांची भेट देखील झाली होती.

सदानंद कदम हे शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे भाऊ आहेत. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणात ईडी सदानंद कदम यांची चौकशी करण्यात आली. दापोलीतल्या कुठेशी गावात ईडीचे पथक आज सर्च ऑपरेशन साठी गेलं होत. त्यानंतरब कदम यांना चौकशीसाठी मुंबईच्या ईडी कार्यालयात बोलावण्यात आले होते. चार तासांच्या चौकशीनंतर सदानंद कदम यांना अटक करण्यात आली आहे.
सदानंद कदम यांनी आपली तब्येत बरी नसल्याने तसेच डॉक्टरांनी 24 मार्चपर्यंत आराम करण्याचा सल्ला दिला असल्याने आपली 23 मार्चनंतर चौकशी करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली होती. पण ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची विनंती ऐकली नाही. तुम्ही आजच चौकशीला या असा आग्रह ईडी अधिकाऱ्यांनी धरला. त्यामुळे सदानंद कदम यांना ईडी कार्यालयात यावं लागलं.

READ ALSO

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

उद्धव ठाकरे ५ मार्च रोजी कोकणातील खेड शहरात गोळीबार मैदानात भव्य सभा झाली. या सभेसाठी उद्योजक सदानंद कदम यांनी पुढाकार घेऊन ताकद लावली. यावेळी सदानंद कदम यांनी उद्धव ठाकरे यांनी भेटही घेतली. या सगळ्या घडामोडीनंतर सदानंद कदम यांच्यावरती झालेली कारवाई चर्चेचा विषय ठरली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली जिल्ह्यातील साई रिसॉर्टच्या बेकायदा बांधकामाचं व संशयास्पद खरेदी-विक्रीचं प्रकरण राज्यातील राजकीय वर्तुळात गेल्या अनेक दिवसांपासून गाजत आहे. या प्रकरणात याआधी ठाकरे गटाचे विद्यमान आमदार व माजी मंत्री अनिल परब यांचंही नाव आलं होतं. किरीट सोमय्या यांनी हे प्रकरण उचलून धरत अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या. यात अनिल परब यांची चौकशीही करण्यात आली होती. दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी पर्यावरण नियमांचं उल्लंघन आणि अवैध बांधकाम आणि इतर अनियमितततेच ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग झाल्याचा आरोप करत ED ने गुन्हा दाखल केला होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

उखळवाडीतील राष्ट्रवादीला मोठे खिंडार; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

October 11, 2026
गुन्हे

बाल लैंगिक शोषणप्रकरणी पुण्याच्या तरुणाला फ्रान्समध्ये २० वर्षांची सक्तमजुरी

October 11, 2026
गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
Next Post

Today Horoscope : राशीभविष्य, शनिवार ११ मार्च २०२३ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्यांना खत पुरवठ्यासाठी अमळनेरात खतांचा रॅक लावा : आ. अनिल पाटील

May 8, 2021

रासी सीडस कंपनीतर्फे मका-३४९९ खरेदीवर सायकल गिफ्ट

June 14, 2021

दिल्ली किसान आंदोलनातील शहिदांना श्रद्धांजली

December 20, 2020

‘अतिरेक्यांनी पैसे पाठवले, तुम्हाला अटक होईल’ म्हणत 20 लाखांचा गंडा !

September 26, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group