TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २४ ऑगस्ट २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज व्यवसायासाठी बाहेर जाल. भविष्यात त्यामुळे फायदा होईल. आज तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आरोग्य उत्तम राहील. तुमच्या कामाचा ताण कमी होणार आहे. प्रवासाकरिता दिवस अनुकूल आहे. आज व्यवसायासाठी बाहेर जाल. भविष्यात त्यामुळे फायदा होईल. मानसिक स्वास्थ्य लाभेल. दैनदिन कामे होतील. नोकरीच्या नवीन संधी चालून येतील. वाहन खरेदीची इच्छा मनात येईल.

वृषभ : धार्मिक कार्यावर पैसे खर्च कराल. कुटुंबासोबत सहलीला जाल. दैनंदिन कामे विलंबाने होणार आहेत. मनोबल कमी राहील. प्रवास शक्यतो टाळावेत. काहींना अनावश्यक खर्च होणार आहेत. फालतू खर्च आणि अनावश्यक वादांपासून दूर राहाल. काहींना एखादा मनस्ताप संभवतो. वादविवाद टाळावेत. मनाची चलबिचलता जाणवेल. विचार भरकटू देऊ नका.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

मिथुन : लाइफ पार्टनरसाठी काही खरेदी कराल. उत्पन्न आणि खर्च या दोन्हींवर नियंत्रण ठेवावे लागेल. मनोबल व आत्मविश्वास उत्तम राहील. काहींना आज अचानक धनलाभ संभवतो. प्रवास सुखकर होतील. आज अचानक धनलाभ होईल. त्यामुळे तुमचे मनोबल वाढेल. काहींना अचानक धनलाभ होईल. जुने मित्र-मैत्रिणी भेटतील. अकारण खर्च टाळावा. संमिश्र घटनांचा दिवस.

कर्क : पाहुण्यांच्या आगमनामुळे खर्च वाढेल. नात्यातील वाद आज संपतील. नोकरी व व्यवसायात उत्तम स्थिती राहील. मनोबल उत्तम राहील, आज तुम्ही आपली अनेक कामे मार्गी लावू शकणार आहात. आज व्यवसायात नवीन प्रयत्न कराल. त्यात तुम्हाला यश मिळेल. प्रवासात अनुकूलता लाभेल. उत्साही व आनंदी राहाल. कौटुंबिक जबाबदारी पार पाडाल. नवीन व्यवसायास गती मिळेल.

सिंह : व्यवसायातील समस्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर कराल. आज स्वत:साठी वेळ काढाल. तुमचे मनोबल वाढणार आहे. प्रवास सुखकर होतील. आज दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पैसे खर्च कराल. नातेवाइकांच्या अनपेक्षितपणे गाठीभेटी पडतील, तुमच्या कार्यक्षेत्रात नवीन संधी निर्माण होईल, उत्साही राहाल. चोख हिशोब ठेवावा. पैसा चांगल्या कामासाठी खर्च कराल.

कन्या : उत्पन्नापेक्षा जास्त पैसे खर्च केल्याने भविष्यात अडचणी येतील. शहाणपणाने पैसे खर्च करा. आरोग्य जपावे. आज आपण आपल्या प्रकृतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. मानसिक अस्वस्थता राहील. आज कुटुंबातील लोक चिंतेत सापडतील. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष दक्षता ठेवावी. मनोबल कमी राहील. लोकांकडून वाहवा मिळवाल. उत्तम सामाजिक दर्जा प्राप्त होईल. कामाचा ताण जाणवू शकतो.

तुळ : करीत इच्छेनुसार काम दिले जाईल. आजूबाजूचे वातावरण प्रसन्न राहिल. गेले दोन दिवस असणारी अस्वस्थता आज कमी होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडेल. आज कोणतेही काम केल्यास त्यात यश मिळेल. स्वास्थ्य व समाधान लाभेल. स्वत:च्या सुखासाठी पैसा खर्च कराल. प्रतिपक्षावर मात कराल.

वृश्चिक : कामात उशीर नको. तुम्हाला आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रवास आज नकोत. अनावश्यक कामांमुळे दैनंदिन कामे रखडणार आहेत. आज व्यवसायात तुमच्यावर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतील. आज आपल्याला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. कौटुंबिक ताणतणाव टाळावेत. मित्रांशी जवळीक साधाल.

धनु : कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. तुमच्या खर्चात वाढ होईल. मनोबल व आत्मविश्वास वाढणार आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव वाढेल. प्रवास सुखकर होणार आहेत. आज तुम्हाला शारीरिक आणि आर्थिक बळ मिळेल. तुमची सर्व रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक लाभ होतील. प्रियजनांना खूश करण्यात व्यस्त राहाल. पैशाच्या बाबतीत हात आखडता घ्याल. जि‍भेवर ताबा ठेवावा. आर्थिक बाजू सुधारेल. आहाराची पथ्ये पाळावीत.

मकर : दुकान किंवा घर घेण्याचा विचार करत असाल तर जोडीदाराचा सल्ला घ्या. मानसिक प्रसन्नता लाभेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल, नोकरी व व्यवसायात अपेक्षित प्रगती होईल. कामाचा ताण कमी होईल. शत्रू विनाकारण त्रास देण्याचा प्रयत्न करतील. तुमची प्रगती पाहून नाराज होतील. प्रवास सुखकर होतील. आनंदी व आशावादी राहाल. जुन्या विचारांना मनातून काढून टाका. भावंडांशी मतभेदाची शक्यता. दिवस मध्यम फलदायी.

कुंभ : परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना चांगली बातमी मिळेल. मुलांच्या भविष्याबाबत चिंतेत असाल. नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. दैनंदिन कामात उत्साह वाटेल, प्रवास सुखकर होतील, मनोबल उत्तम राहील. आज व्यवसायात लाभ होण्याची शक्यता राहिल. व्यवसायाच्या संदर्भात प्रवास होईल. काहींना अनपेक्षित प्रवास करावा लागेल. कार्यक्षेत्रात वाढ होईल. मानसिक स्वास्थ्य ढळू देऊ नका. नवीन संधी मिळण्याची चिन्हे दिसू लागतील.

मीन : नोकरदार लोकांवर कामाचा ताण राहिल, अधिकार देखील वाढणार आहे. कौटुंबिक स्वास्थ्य लाभेल. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. प्रवास सुखकर होतील. आरोग्य उत्तम राहील. आज मानसिक तणाव टाळण्यासाठी संयम आणि नम्रतेने काम करावे लागेल. काहींना आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्ध्याबरोबर हुशारीने वागावे. पैशाची गुंतवणूक समजून उमजून करावी. मानसिक ताण घेऊ नये.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

जळगावात उद्योजकाच्या घरात धाडसी चोरी ; झोपेत कुटुंबियांच्या चेहऱ्यावर स्प्रे मारल्याचा संशय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘हा’ प्रश्न तुमच्या आई-वडिलांना विचारा ; नितीशकुमारांचा संयम सुटला

October 25, 2020

”मोदी सरकारने शेतकरी, कामगारांचे मरण उघड्या डोळ्यांनी पाहू नये’’; शिवसेनेचा हल्लाबोल

September 26, 2020

मोठी बातमी : ‘५ कोटी द्या नाही तर बलात्काराची तक्रार करेन’ ; धनंजय मुडेंना महिलेकडून धमकी

April 21, 2022

सबगव्हाण येथे दोन गटात तुंबळ हाणामारी; ६ जणांविरुद्ध गुन्हा

May 26, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group