TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रेम संबंध तोडल्याने तरुणीसोबतचे फोटो केले व्हायरल !

vijay waghmare by vijay waghmare
April 7, 2025
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रेमसंबंध तोडल्याच्या रागातून तरुणाने तरुणीसोबत काढलेल्या फोटोवर अश्लिल शिवीगाळ लिहून तो इन्सटाग्रावर स्टोरी ठेवला. हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी त्या तरुणाविरुद्ध शनिपेठ पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील एका परिसरात तरुणी वास्तव्यास असून ती शिक्षण घेत आहे. गेल्या काही वर्षांपुर्वी गावात राहणारे तिचे काका मयत झाल्याने ती कुटुंबियांसह त्यांच्या घरी गेली होती. याठिकाणी तिच्या काकांचा भाच्यासोबत त्या तरुणीची ओळख झाली. त्यांच्यात नेहमी फोनवर बोलणे होत असल्याने त्यांचे प्रेमसंबंध जुळले होते. यावेळी त्यांनी सोबत फोटो देखील काढले होते. त्यानंतर तरुण दारुच्या नशेत तरुणीवर संशय घेवून भांडण करीत असल्यामुळे तरुणीने त्याच्यासोबत संबंध तोडून टाकले होते.

READ ALSO

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

संबंध ठेवणार नसल्याची दिली होती हमी
प्रेमसंबंध तोडल्याचा राग आल्याने त्याने तीन वर्षांपुर्वी रात्रीच्या सुमारास तरुणीसोबतचे फोटो त्यांच्या कॉमन व्हॉट्सअॅप ग्रुपवर पोस्ट केला होता. त्यावेळी त्या दोघांच्या नातेवाईकांची बैठक होवून तरुणाने त्या तरुणीचे फोटो डिलीट केले आणि तरुणीसोबत यापुढे कोणतेही संबंध ठेवणार नाही अशी हमी दिली होती. त्यामुळे तरुणीच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दिली नव्हती.

दोन तासानंतर केली स्टोरी डीलीट
तरुणीचे काका आणि मावशी हे दोन दिवसांपुर्वी दि. ५ रोजी त्यांच्याकडे आले होते. त्यावेळी रात्रीच्या सुमारास तरुणाने त्याच्या इन्सटाग्राम अकाउंटवर तरुणीसोबतचा फोटो आणि त्यावर अश्लिल भाषेत शिवी लिहून तो फोटो स्टोरीवर ठेवला होता. त्याचे स्क्रिनशॉर्ट तरुणीच्या काकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये काढून ठेवले आहे. त्यानंतर दोन तासानंतर त्याने ती स्टोरी डिलीट केली होती.

लग्न जुळे नये या करीता केला फोटो व्हायरल
तरुणीचे कुटुंबिय हे तीचे लग्न जमविण्यासाठी स्थळ शोधत आहे. त्याबद्दल त्या तरुणाला समजल्यामुळे त्याने तरुणीचे लग्न मोडावे किंवा जमू नये या हेतूने त्या तरुणीसोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. दरम्यान, तरुणीने तात्काळ शनिपेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार त्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
Next Post

विश्व नवकार दिनानिमित्त सर्व धर्मीय बंधू भगिनींची जाहिर प्रार्थनेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एक जानेवारी पासून नाशिक विभागीय माहिती कार्यालयाचे नव्या जागेत स्थलांतर

December 31, 2020

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2025 !

July 7, 2025

जळगावात रिक्षा चालकाला लुटणाऱ्या दोन संशयितांना अटक !

December 17, 2023

गरज पडल्यास रद्द केलेले कृषी कायदे पुन्हा आणू ; ‘या’ राज्यपालांचे खळबळजनक विधान !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group