TheClearNews.Com
Friday, September 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Today Horoscope : आजचे राशिभविष्य, २५ सप्टेंबर २०२४ !

जाणून घ्या...कसा असेल तुमचा आजचा दिवस !

vijay waghmare by vijay waghmare
September 25, 2024
in सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : जोडीदारासोबत सुरु असलेला ताण आज संपेल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. आज आपल्याला अपेक्षित असणारा पत्रव्यवहार होईल. तुमच्यामध्ये असणारी जिद्द वाढणार आहे. वरिष्ठांची तुम्हाला गरज भासेल. व्यवसायत काही दिवसांपासून रखडलेले काम आज पूर्ण होईल. आरोग्य उत्तम राहील. प्रवास सुखकर होणार आहेत. तुमचे मनोबल उत्तम राहील. आज आपली मनःस्थिती अस्थिर असल्यानं शक्यतो नवीन कार्याची सुरूवात करू नये. दुपारनंतर उत्साहित व्हाल. कुटुंबियांशी सुसंवाद साधू शकाल.

वृषभ : लव्ह लाईफमध्ये जोडीदाराची कुटुंबासोबत ओळख करुन द्याल. सासरच्या बाजूने आर्थिक लाभ होतील. आर्थिक कामासाठी आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. आपल्याला अचानक धनलाभ होणार आहे. आज नोकरीच्या ठिकाणी मित्रांकडून मदतीने पैसे मिळतील. काहींची जुनी येणी अनपेक्षितपणे वसूल होतील. प्रवासात काहींना फायदा होणार आहे. आजचा आपला दिवस मध्यम फलदायी आहे. दिवसाच्या सुरूवातीस शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहील.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

मिथुन : कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. भविष्यात तुमचे नुकसान होऊ शकते. मानसिक अस्वस्थता कमी होईल. आज तुम्ही अधिक उत्साहाने कार्यरत राहणार आहात. व्यवसायात कोणतीही जोखीम पत्करताना विचारपूर्वक निर्णय घ्या.आईला शारीरिक त्रास होऊ शकतो. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. प्रवासाकरिता आजचा दिवस आपणाला अनुकूल आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृती नरम गरम राहील. मन चिंताग्रस्त राहील. कुटुंबियांशी मतभेद संभवतात. दुपारनंतर परिस्थितीत सुधारणा होईल.

कर्क : कुटुंबात आणि व्यवसायातील तणाव आज संपेल. तुमच्या शौर्यात आज वाढ होईल. आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही, विनाकारण एखादी चिंता कराल. मानसिक स्वास्थ्य कमी राहील. आज जोडीदाराचा सल्ला व्यवसायात उपयुक्त ठरेल. काहींचा अनावश्यक कामात वेळ वाया जाणार आहे. तुमची चिडचिड होणार आहे. आजची सकाळ कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात लाभदायी ठरेल. एखाद्या स्त्रीमुळे काही लाभ संभवतात. प्रिय व्यक्तिचा सहवास लाभेल.

सिंह : तुमच्या संपत्ती वाढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत असेल. ज्यामुळे भविष्याबद्दल कमी चिंता वाटेल. आपण आज सामाजिक जीवनात कार्यरत राहाल. अनेकांशी सुसंवाद साधणार आहात. प्रवासात आपल्याला अनुकूलता लाभेल. आज तुम्हाला मोठ्या प्रमाणात नफा मिळू शकतो. काहींना अनपेक्षितपणे धनलाभ होणार आहे. आनंदी राहाल. आजचा दिवस आनंददायी आहे. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन मोठा फायदा होईल. मित्र व कुटुंबियांसह दिवस आनंदात घालवू शकाल.

कन्या : व्यस्त जीवनशैलीतून जोडीदारासाठी वेळ काढाल. त्यामुळे जोडीदार आनंदी असेल. सामाजिक व सार्वजनिक जीवनात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आजचा दिवस आपणाला अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे. आज तुम्ही व्यवसायातील काही गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न कराल. आपले आरोग्य उत्तम राहील. तुमच्या विचारांची इतरांवर छाप पडेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. नवीन कार्य हाती घेऊ शकाल. नोकरी-व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. दुपारनंतर नवीन कार्याचे आयोजन यशस्वीपणे करू शकाल.

तुळ : तुम्ही काही खास कार्यक्रमात सहभागी व्हाल. एखाद्या मोठ्या व्यक्तीला भेटल्याने लाभाच्या संधी मिळतील. आज तुमचा उत्साह वाढणार आहे. तुमचे मनोबल उत्तम असणार आहे. आज कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील. गेले दोन दिवस रखडलेली कामे आपण मार्गी लावू शकणार आहात. प्रवासात आपल्याला विशेष फायदा होणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. आपल्या आहाराकडं विशेष लक्ष द्यावं लागेल. नवीन कार्यारंभात अडचणी येतील. कामाच्या व्यापामुळं मानसिक ताण वाढेल.

वृश्चिक : जीवनसाथी आणि पालकांच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. तुम्ही तणावमुक्त व्हाल. मानसिक अस्वस्थता जाणवत असल्याने आज तुमचे कामामध्ये लक्ष लागणार नाही. मनोबल कमी राहील. एखादी चिंता सतावणार आहे. आज तुम्ही मुलांचे भविष्य आणि लग्नाशी संबंधित विशेष निर्णय घ्यावे लागतील. प्रवासात व वाहने चालविताना आज आपण विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज सकाळच्या वेळेत आपला शारीरिक उत्साह मानसिक प्रसन्नता वाढेल. कुटुंबीय व मित्रांसह मेजवानीचा आनंद लुटाल. कामे अपूर्ण राहातील.

धनु : वडिलांच्या सल्ल्याने व्यवसायात दीर्घकाळ केलेले काम पूर्ण होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मुलांना सामाजिक कार्य करताना पाहून आनंदी होईल. मानसिक स्वास्थ्य उत्तम लाभणार आहे. आज तुम्ही खूश राहणार आहात. आज तुम्हाला व्यवसायासाठी लांबचा प्रवास करावा लागेल. आजचा दिवस आपणाला अनेक बाबतीत अनुकूल असणार आहे. दैनंदिन कामे विनासायास पूर्ण होणार आहेत. आजचा दिवस आनंदी व उत्साहवर्धक मानसिकतेत जाईल. आपल्या नियोजनानुसार कामे पूर्ण होतील. अपूर्ण कार्ये तडीस जातील. धनलाभाची शक्यता.

मकर : अचानक धनलाभ होऊ शकतात. रखडलेले काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. आज काहींना आरोग्याच्या तक्रारी राहणार आहेत. तुमचे मनोबल कमी राहील. आज शक्यतो महत्त्वाच्या कामाचे नियोजन नको. आज तुम्हाला उच्च अधिकाऱ्यांच्या कृपेने नोकरीत बढती मिळेल. प्रवासात व वाहने चालविताना विशेष काळजी व दक्षता घ्यावी. आज आपणास कष्टाचे अपेक्षित फळ मिळण्याची शक्यता धूसरच आहे. तरी सुद्धा कामावरील आपली निष्ठा कमी होणार नाही. इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील.

कुंभ : तुम्हाला वेळीच संधीच सोन करता यायला हवे. तुमची आज पदोन्नती होऊ शकते. शत्रू तुम्हाला त्रास देतील. आपले अंदाज अचूक ठरणार आहेत. आपले आरोग्य उत्तम असणार आहे. प्रवासात अनुकूलता राहील. आजच्या दिवशी लाभाच्या मोठ्या संधी मिळतील. आपल्याला प्रियजन भेटल्याने अनपेक्षित आनंद मिळेल. काहींना अचानक धनलाभ होईल. आज आत्मविश्वासाच्या जोरावर आपली कामे व्यवस्थितपणे पार पाडू शकाल. आर्थिक कामात यशस्वी व्हाल. वडिलोपार्जित संपत्तीत लाभ होतील.

मीन : गमावलेले पैसे परत मिळतील. तुमच्या मनात आनंद राहिल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा पूर्ण कराल. आज तुमचे मन अत्यंत आनंदी व आशावादी असणार आहे. तुम्ही विशेष उत्साहाने कार्यरत राहणार आहात. कुटुंबासोबत वेळ घालवाल. कठीण समस्यांवर उपाय शोधाल. मालमत्ता खरेदी करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्यावर असणारा ताण आज कमी होणार आहे. सार्वजनिक कार्यात समाधान लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. आज आपली काळजी दूर झाल्याचे जाणवेल. आनंद आणि उत्साहात वाढ होईल. कौटुंबिक व आर्थिक बाबींकडं जास्त लक्ष देऊ शकाल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Today's Horoscope

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 सप्टेंबर 2026 !

September 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 सप्टेंबर 2026 !

September 17, 2026
अमळनेर

महिलांना स्वावलंबी करण्यासाठी DL Social Foundationचा पुढाकार

September 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 सप्टेंबर 2026 !

September 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 सप्टेंबर 2026 !

September 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
Next Post

बहिणीला शाळेत सोडून घरी परतणाऱ्या अल्पवयीन मुलीवर भरदिवसा अत्याचार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वृक्षारोपण गैरव्‍यवहार प्रकरणी जिल्‍हाधिकारी यांनी नेमली चौकशी समिती

October 23, 2020

मोटारसायकलवरून तिघं जण जात होते, बिबट्याने केला अचानक हल्ला ; पुढं घडलं थरारक !

August 14, 2023

आंदोलनात गुन्हा केल्यास सरकारी नोकरी मिळणार नाही; नितीशकुमार सरकारचा अजब निर्णय !

February 3, 2021

जिल्हा बँक निवडणूक : महाविकास आघाडीचे तीन उमेदवार बिनविरोध, भाजपला धक्का

October 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group