TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होणार : पी.एम. पाटील !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in धरणगाव, राजकीय, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाने धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर केला असून लवकरच अपूर्ण कामाला सुरुवात होऊन विद्यार्थ्यांसाठी खुले केले जाईल, अशी माहिती शिवसेनेचे प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी दिली आहे.

जळगाव जिल्ह्यामध्ये जवळजवळ सर्वच क्रीडा संकुल निधी अभावी कात टाकत होते. धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी तसेच क्रीडा शिक्षक प्रामुख्याने पी.एम. पाटील सर, संजय महाजन,भानुदास विसावे, पप्पूभाऊ भावे, विजयभाऊ महाजन, कैलास माळी सर, तालुका क्रीडा संघटनेचे अध्यक्ष सूर्यवंशी सर, विलास महाजन, वाल्मीक पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची भेट घेऊन धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी तात्काळ निधी मंजूर करून द्यावा व क्रीडा संकुल तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या ताब्यात देऊन हे सगळ्यांसाठी खुले करावे, असे निवेदन देत मागणी केली होती.

READ ALSO

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी क्रीडामंत्री गिरीशभाऊ महाजन यांची भेट घेऊन धरणगाव तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व क्रीडा संकुल यांना तात्काळ निधी मंजूर करून विद्यार्थ्यांसाठी ते खुले करावे अशी विनंती करून निधी मंजूर करून घेतला. बांधकाम विभागाचे एस.डी. पाटील, लोकेश महाजन, कैलास पाटील, प्रथमेश पवार,पी.एम. पाटील यांनी भेट घेऊन प्रत्यक्ष क्रीडांगणावर जाऊन क्रीडा संकुलाची पाहणी केली. तसेच जे-जे अपूर्ण राहिले कामे आहेत ते 50 लक्ष निधीमध्ये कसे पुरे होतील व पावसाळी क्रीडा स्पर्धेच्या आधी विद्यार्थ्यांसाठी क्रीडा संकुल कसे अवेलेबल होईल, या संदर्भात चर्चा करून लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी या संदर्भात चर्चा करण्यात आली.

सुरुवातीला शालेय क्रीडा स्पर्धेसाठी आवश्यक असणारे 200 मीटरचे ट्रॅक हॉलीबॉल खो-खो कबड्डी यांच्या क्रीडांगण तयार करून त्याच्या प्रस्ताव तात्काळ तयार करून जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याकडे पाठवून द्यावा व लवकरात लवकर काम कसे सुरू होईल त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करावे असे ठरवण्यात आले. धरणगाव तालुका क्रीडा संकुल अद्यावत होण्यासाठी जवळजवळ चार ते पाच कोटी रुपयांची आवश्यकता असून पुढील काळात याचा पाठपुरावा करून पालकमंत्री गुलाबराव पाटील व क्रीडामंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्याने अद्यावत असा स्विमिंग पूल तालुका क्रीडा कार्यालयाची बिल्डिंगची कामे केली जातील. तसेच ५० लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल मंत्री गिरीशभाऊ महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे शिवसेना-भाजप युतीचे पदाधिकारी सर्व तालुक्यातील क्रीडा शिक्षकांनी आभार मानले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घर बंद करून जाताना खबरदारी घ्या; धरणगाव पोलिसांचे नागरिकांना आवाहन

September 23, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
धरणगाव

अल-फलाह फाउंडेशनतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव; शैक्षणिक व करिअर मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना नवी दिशा

September 1, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
जळगाव

अनुभूती बालनिकेतन विद्यानिकेतन च्या शिक्षकांची ‘पालकांशी थेट भेट

August 23, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
Next Post

'बोलवा विठ्ठल' मध्ये पांडुरंगाची प्रचिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव : 11 मे पासून 13 मे पर्यंत मद्यविक्री राहणार बंद !

May 11, 2024

संघ मुख्यालयाची रेकी करणारा दहशतवादी एटीएसच्या ताब्यात ; नागपूर एटीएसची कारवाई

May 18, 2022

धरणगावात बालकवी जयंती उत्साहात साजरी : स्मारकाच्या जागेत नविन औंदुबराचे रोपण !

August 13, 2021

धक्कादायक : थुंकी लावून तंदुरी रोट्या भाजल्या, व्हिडीओ व्हायरल होताच आरोपीला अटक

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group