TheClearNews.Com
Thursday, August 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘बोलवा विठ्ठल’ मध्ये पांडुरंगाची प्रचिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in जळगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली, चल ग सखे पंढरीला या भक्ती गितांसह अनुभूती इंग्लीश मिडीअम स्कूलच्या चिमुकल्यांनी दिंडी, पालखी, रामकृष्ण हरीचा गजर करीत अवघी पंढरी उभी केली आणि पांडुरंगाची प्रचिती जळगावकर रसिकांना करून दिली.

स्व.वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठान व भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित ‘बोलावा विठ्ठल’ या भक्ती मैफिल कांताई सभागृह येथे पार पडली. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात झाली. याप्रसंगी अनुभूती इंग्लिश मिडीअम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी, चांदोरकर प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा दीपिका चांदोरकर, ज्येष्ठ रंगकर्मी शरद पांडे, जळगाव चे उत्तम वेणूवादक रमेश बणकर उपस्थिती होती. त्यांच्यासह भवरलाल ॲण्ड कांताबाई फाऊंडेशनच्या वतीने अनिल जोशी, ज्येष्ठ रंगकर्मी पियूष रावळ, प्रा. राजेंद्र देशमूख, रविंद्र धर्माधिकारी यांच्यासह अनुभूती स्कूलचे शिक्षवृंद उपस्थित होते. आषाढी एकादशी निमित्त माऊलीच्या भेटीला चिमुकल्यांच्या स्वरांची हाक आली. आणि गजर, पालखी, रिंगण सोहळ्यात थाळ-मृदंग साथीने वातावरण भक्तीमय झाले. अनुभूती स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून सादरीकरणाने लक्ष वेधून घेतले.

READ ALSO

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

भक्ति अभंगाने विठू नामाचा गजर !

बोलावा विठ्ठल मध्ये ओंकार प्रधान, विठ्ठल नामाची शाळा भरली,देव माझा विठू सावळा, विठू माउली तू, चल ग सखे पंढरीला, रखुमाई रखुमाई,विठ्ठलाच्या पायी वीट, विष्णुमय जग, ज्ञानियांचे ज्ञेय, निजरूप दाखवा हो, पांडुरंग नामी लागलासी, हरिभजना वीण, काळ देहासी आला, काया ही पंढरी, मालकौंस अभंगमाला अशी एकाहून एक भक्ति अभंगांनी रसिक श्रोत्यांना चिंब केले. स्पर्श मोहिते, प्राप्ती गुगले, वीरा महाकाळ, देवश्रृती अंबुलकर, भाविका पाटील, साची पाटील, दिव्येश बाघमार, दक्ष ठक्कर, भावेश पाटील, रेहांश चांडक या अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अंकित कुमार, अम्रितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गितांचे सादरीकरण केले. यावेळी तबल्यावर प्रसन्न भुरे, हार्मानियमवर शौनक दीक्षित, मंजीरीची साथ शुभम कुलकर्णी यांनी साथ संगत दिली. सिद्धेश भावसार, निरजा वाणी, स्वरा जगताप, विवेक चव्हण, अथर्व मुंडले, मानसी असोदेकर यांनी यशस्वीतेसाठी सहकार्य केले. दीपिका चांदोरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. गुरूवंदना वरूण नेवे यांनी सादर केली. प्रास्तविक व आभार दिपक चांदोकर यांनी केले. जान्हवी पाटील हिने उत्कृष्ट निरूपण केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
गुन्हे

खाऊसाठी पैशांचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर पाच जणांकडून अत्याचार

August 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 13 ऑगस्ट 2026 !

August 13, 2026
एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
Next Post

एरंडोलजवळ पोलीस वाहनावर झाड कोसळलं ; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी ठार, तिघं जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संतापजनक : अल्पवयीन मुलाचे ५ वर्षांपासून लैंगिक शोषण ; दोन शिक्षकांसह तिघांना अटक !

June 12, 2023

जळगावात शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे येणार !

April 18, 2023

तहसीदार बनवण्याचे अमिष दाखवत महिलेला पावणे अकरा लाखांत गंडवले!

April 10, 2025

ब्रेकिंग न्यूज : दुध संघात खडसेंना जबर धक्का ; आमदार मंगेश चव्हाण विजयी !

December 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group