TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एरंडोलजवळ पोलीस वाहनावर झाड कोसळलं ; अधिकाऱ्यासह एक कर्मचारी ठार, तिघं जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 30, 2023
in एरंडोल, गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल-कासोदाकडे जात असताना एका प्रकरणाची चौकशी करण्यासाठी गेलेल्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या गाडीवर अंजनी धरणाजवळ रस्त्यावर गुरुवारी रात्री अचानक वृक्ष कोसळल्यामुळे एका अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्याचा मृत्यू तर जण जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास घडली.

पाऊस सुरू असतानाच पोलीस वाहनावर चिंचेचे जीर्ण झाड कोसळून झालेल्या अपघातात जळगाव गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलीस निरीक्षकासह चालकाचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तीन पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले. एरंडोल शहरापासून काही अंतरावरील अंजनी धरणाजवळ हा भीषण अपघात गुरुवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडला. या अपघाताने पोलीस दलात शोककळा पसरली. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर व चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

READ ALSO

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

पिलखोड जिल्हा बँक शाखेत वनविभागाच्या अधिकार्‍यांनी तत्कालीन व्यवस्थापकाच्या सहभागाने सुमारे दिड कोटींचा अपहार करीत वनविभागाची फसवणूक केली होती. या गुन्ह्याचा तपास जळगाव गुन्हे आर्थिक गुन्हे शाखा करीत असल्याने पोलीस कर्मचारी व अधिकारी गुरुवारी सकाळीच पिलखोड (ता.चाळीसगाव) येथे शासकीय वाहनाने (एम.एच.19 एम.0751) रवाना झाले होते.

दिवसभर केलेल्या चौकशीनंतर तपास पथक जळगावकडे येत असताना एरंडोल शहराजवळील अंजनी धरणानजीक रात्री जोरदार वादळासह पावसाला सुरूवात झाली व त्याचवेळी जीपच्या पुढील भागावर झाड कोसळताच चालक अजय बाजीराव चौधरी (जळगाव) व गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन दातीर यांचा जागीच मृत्यू झाला तर चंद्रकांत सीताराम शिंदे, भरत नारायण जेठवे व निलेश प्रकाश सूर्यवंशी हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले.

जखमींना एरंडोल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील, पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, यांनी धाव घेत माहिती जाणली. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेचे हे पथक पिलखोड येथील एका प्रकरणी तपासासाठी जात असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे. अपघाताच्या या दुर्दैवी घटनेने जिल्हा पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
गुन्हे

मजुराची ८०० रुपयांसाठी दगडाने निघृण हत्या

September 26, 2026
गुन्हे

स्मार्ट मीटरला विरोध; महावितरण अभियंत्यास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

September 25, 2026
गुन्हे

नाशिक येथे गेलेल्या महिलेच्या घरात चोरट्यांची हातसफाई

September 25, 2026
गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
Next Post

जळगावात दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई ; कारागृहात रवानगी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : पोस्टाद्वारे ‘ट्रीपल तलाक’ने घटस्फोट देण्याचा प्रयत्न ; जळगावात पतीसह ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

February 9, 2023

आर्यन खानला गांजा दिला होता ; अनन्या पांडेनं एनसीबी समोर दिली कबुली

October 23, 2021

Vulkan Bet

November 12, 2022

पुण्यात सामंत यांच्या गाडीवर हल्ला : शिवसैनिकांची धरपकड सुरु

August 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group