TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये क्रीडा सप्ताहाचे यशस्वी आयोजन !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 14, 2023
in क्रीडा, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित ऑक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेच्या सचिव डॉ. स्मिता संदीप पाटील, प्रा. डॉ. क्रांती क्षीरसागर, शाळा समन्वयक प्रा. डी. एस. पाटील आणि शाळेच्या मुख्याध्यापिका ममता कपिल न्याती यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या आणि हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून क्रीडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. गॅसच्या फुग्यांचा वापर करून आकाशात उंचावर शाळेच्या क्रीडा फलकाचे प्रक्षेपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थ्यांना क्रीडा शिक्षिका क्रांती क्षीरसागर आणि शाळा समन्वयक प्रा. डी. एस. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

शाळेतील पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी आणि इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी विविध मैदानी खेळांचे आयोजन करण्यात आले. या खेळांमध्ये पूर्व प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी झिगझॅक रेस, जिलेबी रेस, बकेट बॉल रेस, रनिंग, फ्रॉग जंप पुस्तकाचा समतोल राखत धावणे अशा विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास मीटर धावणे, लिंबू चमचा, फुगे फोडणे, चेंडू बादलीत टाकणे, पुस्तकाचा समतोल राखत धावणे इत्यादी खेळांचा समावेश केलेला आहे. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शंभर मीटर धावणे, दोनशे मीटर धावणे आणि चारशे मीटर धावण्याच्या स्पर्धा तसेच लिंबू चमचा, बलून रेस, तीन पायांची शर्यत आणि गोळा फेक यांसारख्या विविध क्रीडा प्रकारांचे आयोजन करण्यात आले आहे. सांघिक खेळांमध्ये क्रिकेट, थ्रो बॉल आणि बॅडमिंटन इ. खेळांमध्ये सहभागी होऊन विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद लुटला. विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

READ ALSO

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

विविध क्रीडा प्रकारांसाठी विद्यार्थ्यांना शाळेचे उपमुख्याध्यापक अमन पटेल, क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि क्रीडा शिक्षक भूषण गुजर यांचे मार्गदर्शन लाभले. क्रीडा सप्ताहाच्या अनुषंगाने शाळेतील कलाशिक्षक देवेन बारी यांनी आकर्षक फलक रेखाटन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील क्रीडा शिक्षिका पूजा चौधरी आणि अश्विनी ढबू यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेतील शिक्षिका धनश्री पवार यांनी केले. क्रीडा स्पर्धांच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

जळगाव जिल्हा २ री निवड चाचणी बॅडमिंटन स्पर्धा २०२६ उत्साहात संपन्न झाले.

August 4, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
क्रीडा

कै. बबनभाऊ बाहेती स्मृती जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

July 21, 2026
क्रीडा

जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या टि-२० क्रिकेट स्पर्धेला सुरवात

July 13, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
Next Post

नगरपर‍िषद परिसरांमध्ये व‍िशेष स्वच्छता मोहीम राबवावी : ज‍िल्हाध‍िकारी आयुष प्रसाद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पाळधीला घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

September 27, 2022

कांगारुंना झटका : डेव्हिड वॉर्नर दुखापतीमुळे एकदिवसीय आणि टी-२० मालिकेतून बाहेर

November 30, 2020

रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी : संधी मुळीच दडवू नका ; थेट इंटरव्ह्यू सुरू !

January 21, 2022

दैनंदिन राशिभविष्य : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, शुक्रवार २० मे २०२२ !

May 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group