TheClearNews.Com
Saturday, July 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवी मुंबईत अनधिकृत हुक्का पार्लरवर धाड ; २११ तरुण-तरुणी ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 8, 2020
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी मुंबई (वृत्तसंस्था) नवी मुंबई पोलिसांनी एका बारवर धाड टाकली असून अनधिकृत हुक्का पार्लरवर कारवाई केली आहे. यात तब्बल २११ तरुण-तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे. नवी मुंबई गुन्हे शाखेनं शनिवारी रात्री ही कारवाई केली आहे.

शहरातील कॅफे पाम अटलांटिस या बारवर ही कारवाई करण्यात आली. कॅफे पाम अटलांटिस बारमध्ये अनधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू होता. शनिवारीचा सुट्टी दिवस असल्यामुळे बारमध्ये हुक्का पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. याची माहिती नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी या बारवर छापा टाकला. तेव्हा गर्दी पाहून पोलीसही हैराण झाले. या बारमध्ये जंगी हुक्का पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये तब्बल २११ तरुण, तरुणींचा समावेश होता. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले आहे.

READ ALSO

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जमिनीच्या वादातून गारखेड्यात तरुणाची हत्या

July 24, 2026
गुन्हे

नाश्त्याचे पैसे मागितल्याच्या कारणावरुन स्टीलच्या रॉडने मारहाण

July 23, 2026
गुन्हे

सुनसगाव रस्त्यावरील शेतात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर छापा

July 23, 2026
गुन्हे

एसी सर्व्हिस सेंटर चालकाला साडेनऊ लाखात ऑनलाईन गंडविले

July 22, 2026
गुन्हे

बनावट फोटो व्हायरल करून मराठमोळ्या अवयवदान ब्रँड अँबेसिडरची बदनामी; आरोपी व सहकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

July 21, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

July 21, 2026
Next Post

मित्रांच्या कर्जमाफीसाठी पंतप्रधानांनी जाणीवपूर्वक उचललेलं पाऊल म्हणजे नोटबंदी : राहुल गांधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

थोरपुरुषांच्या जीवन चरित्रपर सामान्यज्ञान परिक्षा उत्साहात

November 30, 2020

डोळ्यांचे ऑपरेशन करुन घरी जाणाऱ्या वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले ; मुलगा जखमी !

January 6, 2024

जळगाव जिल्ह्याच्या सर्वागीण विकासासाठी ४९५ कोटी रूपयांच्या वार्षिक नियोजन आराखड्याला मंजुरी

January 13, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रधानमंत्री राष्ट्रीय बालपुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन

January 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group